एक्स्प्लोर

येत्या तीन महिन्यात 10 लाख स्वाईप मशिन बाजारात येणार

मुंबई : केंद्र सरकारने बँकांना येत्या तीन महिन्यात 10 लाख स्वाईप मशिन्स बाजारात आणण्याचे निर्देश दिले आहेत. यापैकी 6 लाख मशिन्स केवळ स्टेट बँक इंडियाचे असतील. कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. स्वाईप मशिनवर लागणारा 12.5 टक्के विक्री कर आणि 4 टक्के एक्साईज कर देखील सरकारने माफ केला आहे. हा कर माफ केल्याने मशिन बाजारात आणण्यासाठी बँकांच्या खर्चातही बचत होणार आहे. SBI कडून सहा लाख स्वाईप मशिनची ऑर्डर भारतामध्ये 14 लाख 6 हजार स्वाईप मशिन आहेत. त्यापैकी केवळ 10 लाख मशिन व्यवहारात आहेत, तर काही कार्यरत नाहीत. त्यामुळे सरकारने प्रत्येक दुकानामध्ये स्वाईपमध्ये स्वाईप मशिन उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एसबीआयने एक लाख एक लाख मशिनसाठी ऑर्डर दिली आहे. हे मशिन जानेवारीमध्ये मिळणार आहेत. शिवाय अजून 5 लाख मशिनची ऑर्डर दिली जाणार आहे, अशी माहिती एसबीआयच्या व्यवस्थापकीय संचालक मंजू अग्रवाल यांनी दिली. केंद्र सरकारने येत्या तीन महिन्यात 10 लाख मशिन बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने ठेवलेलं हे ध्येय साध्य करण्यासारखं असून त्यासाठी करमाफी देखील करण्यात आली आहे. एवढे मशिन बाजारात आल्यास कार्ड पेमेंट वाढण्यास मदत होईल, अशी माहिती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) व्यवस्थापकीय संचालकांनी दिली. कॅशलेस पेमेंटची प्रक्रिया सोपी करण्यासाठी भारताला अडीच लाख स्वाईप मशिनची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. 15 दिवसात 3 लाख मशिनचा पुरवठा करणार : NPCI स्वाईप मशिनची निर्मिती करणाऱ्या व्हेरीफोन आणि इन्जेनिको या प्रमुख कंपन्या आहेत. मात्र भारतात स्वाईप मशिनची निर्मिती करणाऱ्या काही ठराविकच कंपन्या आहेत. दरम्यान NPCI कडे सध्या एक लाख मशिन तयार आहेत. त्यामुळे येत्या 15 दिवसात हे मशिन पुरवले जातील.

महत्त्वाच्या बातम्या

Maitreya Dadashree: 'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Embed widget