एक्स्प्लोर

पत्रकार रामचंद्र यांच्या हत्येप्रकरणी बाबा राम रहीमला जन्मठेप

पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणी बाबा राम रहीम याला आज पंचकुलाच्या विशेष सीबीआय कोर्टासमोर हजर केले. 11 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान राम रहीमला रामचंद्र यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. आज त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणी बाबा राम रहीम याला आज पंचकुलाच्या विशेष सीबीआय कोर्टासमोर हजर केले. 11 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान राम रहीमला रामचंद्र यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. आज त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या प्रकरणात बाबा राम रहीम मुख्य आरोपी आहे. रामचंद्र यांनी बाबा राम रहीमच्या डेऱ्यात सुरु असणारी बेकायदेशीर कृत्ये उघड केली होती. त्यानंतर 2002 मध्ये रामचंद्र यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी बाबा राम रहीमवर हत्येचे आरोप करण्यात आले होते. त्याच्यावर विशेष सीबीआय कोर्टात खटला सुरु होता. रामचंद्र यांच्या हत्येनंतर 17 वर्षांनी बाबा राम रहीमला शिाक्षा सुनावण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील रिंगणात उतरणार?
Maharashtra Live News Updates: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील रिंगणात उतरणार?
विक्रमी घरभाडं! 2 BHK साठी 70 हजार रुपये भाडे तर 4 लाख रुपये डिपॉझिट, भारतातील कोणत्या शहरात एवढी महागाई?
विक्रमी घरभाडं! 2 BHK साठी 70 हजार रुपये भाडे तर 4 लाख रुपये डिपॉझिट, भारतातील कोणत्या शहरात एवढी महागाई?
Rahul Gandhi On Election Commission : लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
भारतीय महिलांची सुवर्ण कामगिरी! हॉकी संघानं रचला इतिहास, तब्बल 44 वर्षानंतर सुवर्णपदक, आता ऑलिम्पिकसाठीही पात्र
भारतीय महिलांची सुवर्ण कामगिरी! हॉकी संघानं रचला इतिहास, तब्बल 44 वर्षानंतर सुवर्णपदक, आता ऑलिम्पिकसाठीही पात्र

व्हिडीओ

CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report
ECI on SIR : निवडणूक आयोगाची 20 राज्यांमध्ये पुन्हा मोहिम Special Report
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sourav Ganguly Picks Team India Squad For ODI World Cup 2027: हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज IN...यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी सौरव गांगुलीने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
पांड्या, सिराज IN...जैस्वाल, पंत OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी सौरव गांगुलीने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
Baramati Politics : सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
Flydubai Cockpit Incident : 'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
Rahul Gandhi On Election Commission : लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
Drishyam 3 Box Office Collection Day 1: 'दृश्यम 3'चा बॉक्स ऑफिसवर ताबा, ठरला 2026 चा सर्वात मोठा ओपनर, 'बॉर्डर 2'सह 9 मोठ्या फिल्म्सच्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
'दृश्यम 3'चा बॉक्स ऑफिसवर ताबा, ठरला 2026 चा सर्वात मोठा ओपनर, 'बॉर्डर 2'सह 9 मोठ्या फिल्म्सच्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
Asian Games 2026 : आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
Embed widget