एक्स्प्लोर

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिरासाठी खोदकाम सुरू असताना आढळले प्राचीन अवशेष, चंपत राय यांचं ट्विट

Ayodhya Ram Mandir: नव्या राम मंदिराच्या बांधकामादरम्यान देखील आता प्राचीन अवशेष सापडले आहेत. 

Ram Janmabhoomi:  राम मंदिर (Ram Mandir) उभारण्यासाठी खोदकाम सुरू असताना जमिनीसाठी अनेक प्राचीन मूर्ती आणि स्तंभ आढळले आहेत. राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय (Champat Rai) यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. महत्त्वाचंं म्हणजे बाबरी मशीद उभी राहण्याआधी इथं राम मंदिर होतं, असा दावा हिंदू पक्षकारांनी सुप्रीम कोर्टात केला होता. आपल्या निर्णयात कोर्टानं तो मान्य देखील केला होता. आणि त्याचाच आणखी पुरावा म्हणजे नव्या राम मंदिराच्या बांधकामादरम्यान देखील आता प्राचीन अवशेष सापडले आहेत. 

चंपत राय यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये प्राचीन मंदिराचे अवशेष आणि मूर्ती मिळत आहे. चंपत राय यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटटवरून फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये जे पाषाण आहेत त्यावर  कोरलेल्या मंदिराचे अवशेष दिसतात. त्यात काही दगडी शिल्पेही पाहायला मिळतात. सध्या चित्रात दगडी कोरीव शिल्पे, खांब, दगड आणि देवी-देवतांच्या कलाकृतींचा समावेश आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी फोटो शेअर करताना लिहिले की, 'श्री रामजन्मभूमी येथे उत्खननादरम्यान सापडलेल्या प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. त्यात अनेक पुतळे आणि खांबांचा समावेश आहे'. सध्या चंपत राय यांनी याविषयी अधिक माहिती शेअर केलेली नाही. त्याचवेळी, राम मंदिराच्या उभारणीदरम्यान केलेल्या उत्खननात प्राचीन मंदिराचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले, हे सांगण्यात आलेले नाही.

सध्या असा अंदाज वर्तवला जात आहे की, राम  मंदिराच्या उभारणीसाठी पाया खोदत असताना येथे एका प्राचीन मंदिराच्या मूर्ती आणि अवशेष सापडले आहेत. याआधीही राम मंदिरासाठी केलेल्या उत्खननात अशी शिल्पे आणि मंदिराचे अवशेष सापडले होते. अशा परिस्थितीत राम मंदिर परिसरामध्ये एक संग्रहालय बांधण्यात येणार असल्याचे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून सांगण्यात आले. ज्यामध्ये उत्खननादरम्यान सापडलेल्या मूर्ती आणि मंदिरांचे अवशेष भाविकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. 

हे ही वाचा :                                      

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाला सोन्याचा दरवाजा, जानेवारीमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा

महत्त्वाच्या बातम्या

Pralhad Joshi NTA : एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget