एक्स्प्लोर

2018 मध्ये तुमच्या क्षेत्रातील पगारवाढीचा सरासरी दर किती?

2018 मध्ये पगारवाढीचा दर 9.4 टक्के राहिल, असा अंदाज प्रसिद्ध ग्लोबल प्रोफेशन सर्व्हिस कंपनी एऑनने व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : येत्या आर्थिक वर्षात आपला पगार किती टक्क्यांनी वाढणार, याची उत्सुकता प्रत्येक नोकरदाराला असते. विविध कंपन्यांमध्ये वर्षभराच्या कामकाजाचं मूल्यांकन सुरु असून 2018 मध्ये पगारवाढ होणार की नाही, आणि झालीच तर किती होणार, हा चर्चेचा विषय होता. 2018 मध्ये पगारवाढीचा दर 9.4 टक्के राहिल, असा अंदाज प्रसिद्ध ग्लोबल प्रोफेशन सर्व्हिस कंपनी एऑनने व्यक्त केला आहे. सर्वोत्तम काम करणाऱ्याला 15.4 टक्के पगारवाढ असू शकेल. अॅव्हरेज परफॉर्मर नोकरदाराच्या तुलनेत टॉप परफॉर्मरला 1.9 पट जास्त पगारवाढ मिळेल. 20 औद्योगिक क्षेत्रांतील एक हजारापेक्षा जास्त कंपन्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणाच्या आधारे ही अंदाज बांधण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे टॉप परफॉर्मर्सच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. व्यावसायिक सेवा, कंझ्युमर इंटरनेट, जैवविज्ञान, ऑटोमोटिव्ह, ग्राहक उत्पादन या क्षेत्रांशी निगडीत कंपन्यांमध्ये पगारवाढीचा सरासरी दर दुहेरी आकड्यांमध्ये असेल, असा अंदाज आहे. आयटी क्षेत्रात हा दर 9.5 टक्के राहील. देशात सर्वाधिक रोजगार देणाऱ्या थर्ड पार्टी आयटी सर्व्हिसेसमध्ये पगारवाढीचा सरासरी दर 6.2 टक्के असेल, असा अंदाज बांधला जात आहे. क्षेत्र- पगारवाढीचा सरासरी दर व्यावसायिक सेवा - 10.6 कंझ्युमर इंटरनेट - 10.4 जैवविज्ञान - 10.3 ग्राहक उत्पादन - 10.2 ऑटोमोटिव्ह/ऑटोमोबाईल - 10.1 केमिकल्स - 9.6 रिटेल - 9.5 आयटी - 9.5 रिअल इस्टेट/ इन्फ्रास्ट्रक्चर - 9.3 इंजिनिअरिंग/मॅन्युफॅक्चर - 9.2 मेटल्स - 9.2 टेलिकम्युनिकेशन - 9.1 मनोरंजन/कम्युनिकेशन - 9.1 हॉस्पिटल/रेस्टॉरंट - 9 ऊर्जा - 9 वाहतूक - 9 इंजिनिअरिंग सेवा - 8.9 आर्थिक सेवा - 8.5 सिमेंट - 8.4

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Udayanidhi Stalin On Trisha Krishnan Thalapathy Vijay Relation: त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Embed widget