एक्स्प्लोर

बनावट कार्ड वापरुन ATM वर डल्ला, इंजिनिअरिंगचे 2 विद्यार्थी अटकेत

बेळगाव: बनावट एटीएम कार्ड वापरून युनियन बँकेच्या एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांना शहापूर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. अक्षय रेवणकर(२३)रा शिवाजी नगर सांगली आणि आकाश दत्तात्रय घोरपडे(२३) रा म्हैशाळ, सांगली अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत.    अक्षय आणि आकाश हे दोघेजण २३ मे रोजी बेळगावला आले आणि त्यांनी ठळकवाडीतील एका लॉजमध्ये खोली घेतली. नंतर वडगावमधील एका बँकेच्या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नसताना एटीएम कार्ड  काढण्यासाठी ग्राहक घालतात तेथे कॅमेरा आणि एक इलेक्ट्रोनिक पट्टी बसवली. या कॅमेरा आणि पट्टीमध्ये पैसे काढणाऱ्या ग्राहकांचे पिन नंबर आणि इतर तपशील रेकॉर्ड केले. नंतर  आपलेच तयार केलेले ड्युप्लिकेट कार्ड वापरून दोन हजार रु काढण्यात ते यशस्वी झाले.   दरम्यान सीसीटीव्ही फुटेज नेहमी प्रमाणे पाहताना  सुरक्षा रक्षकाला दोन व्यक्तींनी  एटीएम मशिनला काहीतरी बसविल्याचे ध्यानात आले. सुरक्षा रक्षकाने ही माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्यावर पोलिसांना कळविण्यात आले.   पोलिसांनी एटीएमवर पाळत ठेवली आणि ते दोघेजण पुन्हा पैसे काढण्यासाठी आल्यावर त्यांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्या लॉजमधील खोलीची झडती घेतल्यावर एटीएम कार्ड तयार करण्यासाठी लागणारे साहित्य,वॉकी टाकी आणि इतर इलेक्ट्रोनिक वस्तू जप्त केल्या. त्यांना पोलिस स्टेशनमध्ये आणल्यावर त्यांनी आपण ड्युप्लिकेट कार्ड तयार करून रेकॉर्ड केलेला पिन क्रमांक वापरून पैसे काढत असल्याची कबुली दिली.   सुरक्षा रक्षक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना पहिल्यांदाच पैसे काढताना अटक झाली अन्यथा त्यांनी चांगलाच डल्ला मारला असता.   शहापूर पोलिस निरीक्षक लक्कणवर आणि त्यांच्या स्टाफने ही कारवाई केली. 

संबंधित बातमी

देशभरातील एक तृतीयांश एटीएम खराब : रिझर्व बँक

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Crime News: चेंजिंग रूममध्ये आढळला मुलीचा मृतदेह; थरकाप उडवणारी घटना, नेमकं काय घडलं?
चेंजिंग रूममध्ये आढळला मुलीचा मृतदेह; थरकाप उडवणारी घटना, नेमकं काय घडलं?
Godhra Train Burning Case : गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
Chandrakant Patil On Fees Regulating Authority ACT: सतेज पाटलांसह बड्या संस्थाचालकांना सरकारचा दणका, FRA Act लागू करण्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा, नेमका काय आहे कायदा?
सतेज पाटलांसह बड्या संस्थाचालकांना सरकारचा दणका, FRA Act लागू करण्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा, नेमका काय आहे कायदा?

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC News: महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
Weather Update: शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
IND VS PAK Asia Cup U19 Final Celebration Video: फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
Embed widget