एक्स्प्लोर

LIVE- ABP Exit poll: यूपीत कोणाची बाजी?

नवी दिल्ली: देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशसह 5 राज्यातील निवडणुकांसाठी मतदान पूर्ण झालं आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या सर्व राज्यांचा निकाल 11 मार्चला जाहीर होईल. मात्र एबीपी माझा आणि सीएसडीएसने मतदानोत्तर चाचणी अर्थात एक्झिट पोल घेऊन, चार राज्यातील जनतेची मतं जाणून घेतली आहेत. एबीपी माझा आणि सीएसडीएसचा एक्झिट पोल पहिला टप्पा 73 जागा भाजप  32% -  33-39 जागा सपा 28 % - 20-26 जागा बसपा 26 % - 12-16 जागा इतर 14% - 0 ते 2 जागा दुसरा टप्पा - जागा 67 भाजप  29% -  15-21 जागा सपा 38 % - 37-43 जागा बसपा 24 % - 7-11 जागा #ABPExitPoll दोन्ही टप्पे मिळून सपा भाजपपेक्षा पुढे, तर बसपा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनण्याची शक्यता तिसरा टप्पा - जागा 69  भाजप  33% -  27-33 जागा सपा 34 % - 25-31 जागा बसपा 23 % - 9-13 जागा चौथा टप्पा भाजप  36% -  27-33 जागा सपा 33 % - 16-22 जागा बसपा 20 % - 2-6 जागा पाचवा टप्पा भाजप  31% -  14-20 जागा सपा 34 % - 21-27 जागा बसपा 25 % - 8-12 जागा इतर 10 % - 0- 2 जागा सहावा टप्पा भाजप  32% -  18-24 जागा सपा 31 % - 14-20 जागा बसपा 26 % - 8-12 जागा इतर 11 % - 0- 2 जागा. सातवा टप्पा भाजप  33% -  15-21 जागा सपा 29 % - 9-15 जागा बसपा 26 % - 6-8 जागा इतर 12 % - 0- 2 जागा LIVE- ABP Exit poll: यूपीत कोणाची बाजी? यूपीत कोणत्या पक्षाला किती जागांचा अंदाज - एकूण जागा 403
भाजप सपा/ काँग्रेस अखिलेश/राहुल बसपा (मायावती) अपक्ष/इतर एकूण
164 ते 176 156 ते 169 60 ते 72 2 ते 6 403

महत्त्वाच्या बातम्या

CTET Exam 2026: 'सीटीईटी' परीक्षा पुन्हा लांबणीवर, नव्यानं अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू; आणखी किती परीक्षा पाहणार? शिक्षकांचा संतप्त सवाल
'सीटीईटी' परीक्षा पुन्हा लांबणीवर, नव्यानं अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू; आणखी किती परीक्षा पाहणार? शिक्षकांचा संतप्त सवाल
Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Maharashtra Live News Updates: परीक्षेतील गैरप्रकार उघड, औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द
Maharashtra Live News Updates: परीक्षेतील गैरप्रकार उघड, औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द
ऐकावं ते नवलच! तब्बल 3 हजार 400 वेळा तरुणानं प्रेयसीला घ्यायला लावलं गाडीचं चुंबन, पोलिसांनी अडवली गाडी, नेमकं प्रकरण काय?  
ऐकावं ते नवलच! तब्बल 3 हजार 400 वेळा तरुणानं प्रेयसीला घ्यायला लावलं गाडीचं चुंबन, पोलिसांनी अडवली गाडी, नेमकं प्रकरण काय?  

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CTET Exam 2026: 'सीटीईटी' परीक्षा पुन्हा लांबणीवर, नव्यानं अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू; आणखी किती परीक्षा पाहणार? शिक्षकांचा संतप्त सवाल
'सीटीईटी' परीक्षा पुन्हा लांबणीवर, नव्यानं अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू; आणखी किती परीक्षा पाहणार? शिक्षकांचा संतप्त सवाल
Rohit Pawar : FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला, MPSC नं परीक्षा रद्द करताच रोहित पवारांचा दावा
FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला गेला : रोहित पवार
Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
Mumbai Ganeshotsav : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद
Embed widget