एक्स्प्लोर

Assam Election : आसाममध्ये भाजपची हॅट्रिक की काँग्रेसचा उलटफेर? काहीच वेळात होणार फैसला

Assam Election Result : 2021 च्या निवडणुकीत एनडीएला 76 जागा, यूपीएला 49 जागा आणि इतरांना 1 जागा मिळाली होती. यावेळी एनडीए हॅटट्रिक साधणार की काँग्रेस सत्ता हस्तगत करणार, याचा फैसला होणार आहे.

Assam Election Result 2026 : आसाम विधानसभा निवडणुकीचा निकाल आता काही तासांवर आला असून सोमवारी होणाऱ्या मतमोजणीत राज्यातील सत्तेचा अंतिम निर्णय होणार आहे. सत्ताधारी एनडीए तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार की काँग्रेस सत्तांतर घडवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बहुतेक एग्जिट पोल्सनी एनडीएला स्पष्ट आघाडी दिली असली, तरी प्रत्यक्ष निकालात काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Assam Election 2026 : 126 जागांवर 722 उमेदवार रिंगणात

आसाममधील 126 विधानसभा जागांसाठी एकूण 722 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. राज्यातील 35 जिल्ह्यांमधील 40 मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी पार पडणार आहे. मतदान 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात पार पडले होते. यात सुमारे 85.96 टक्के मतदान झाले होते, जे मोठ्या प्रमाणावर निर्णायक मानले जात आहे.

Assam Election Key Leaders: दिग्गजांवर सर्वांची नजर

या निवडणुकीत अनेक दिग्गज नेते मैदानात असून त्यांच्यावर सर्वांचे लक्ष केंद्रीत आहे:

  • हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) – विद्यमान मुख्यमंत्री, एनडीएचा मुख्य चेहरा
  • गौरव गोगोई (Gaurav Gogoi) – काँग्रेसचा प्रमुख चेहरा
  • बद्रुदिन अजमल (Badruddin Ajmal) – एआययूडीएफ प्रमुख, लोअर असममध्ये प्रभाव
  • अखिल गोगोई (Akhil Gogoi) – रायजोर दल नेते, आंदोलनातून उभा राहिलेला चेहरा

NDA vs Congress: कोणाचे पारडे जड?

एनडीएमध्ये भाजपसोबत असम गण परिषद (AGP) आणि इतर सहयोगी पक्ष आहेत. अतुल बोरा यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची मानली जाते. दुसरीकडे काँग्रेसने बेरोजगारी, महागाई आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर आक्रमक प्रचार केला. 

Assam Election Voting Pattern : ओळख राजकारण आणि सामाजिक समीकरणं

या निवडणुकीत आसामिया, बंगाली भाषिक, मुस्लिम, चहा बागेतील कामगार आणि आदिवासी समाज अशा विविध गटांचा मतदानावर मोठा प्रभाव राहिला आहे. राज्यातील ओळख राजकारण, कल्याणकारी योजना आणि प्रादेशिक आकांक्षा हे या निवडणुकीतील मुख्य मुद्दे ठरले.

Assam Election Security & Counting : कडेकोट बंदोबस्त

मतमोजणीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (CAPF) 25 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच 800 हून अधिक पोलिस कर्मचारी ईव्हीएम सुरक्षितपणे हलवण्यासाठी तैनात असणार आहेत. कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी 85 विशेष ‘असॉल्ट ग्रुप्स’ सज्ज ठेवण्यात आले आहेत.

2021 च्या निवडणुकीत एनडीएला 76 जागा, यूपीएला 49 जागा आणि इतरांना 1 जागा मिळाली होती. यावेळी एनडीए हॅटट्रिक साधणार की काँग्रेस सत्ता हस्तगत करणार, याचा फैसला उद्याच्या निकालात होणार आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar NCP on Delimitation : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सगळेच दोर कापले, निलेश लंकेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सगळेच दोर कापले, निलेश लंकेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही
गोवा विधानसभा निवडणूक! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांवर मोठी जबाबदारी, नेमकी कोणत्या नेत्यांची नियुक्ती  
गोवा विधानसभा निवडणूक! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांवर मोठी जबाबदारी, नेमकी कोणत्या नेत्यांची नियुक्ती  
Delimitation Bill : उत्तर प्रदेशात 40 तर महाराष्ट्रात 24 खासदार वाढणार, नव्या विधेयकानुसार प्रत्येक राज्यात किती वाढ? जाणून घ्या आकडेवारीचे टेबल
उत्तर प्रदेशात 40 तर महाराष्ट्रात 24 खासदार वाढणार, नव्या विधेयकानुसार प्रत्येक राज्यात किती वाढ? जाणून घ्या आकडेवारीचे टेबल
Delimitation Bill Copy : मोठी बातमी! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची कॉपी खासदारांच्या हाती, लोकसभेत नेमक्या किती जागा वाढणार याचा आकडा समोर
मोठी बातमी! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची कॉपी खासदारांच्या हाती, लोकसभेत नेमक्या किती जागा वाढणार याचा आकडा समोर

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Krishnaraj Mahadik on Abhijeet Dipke : 'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
Residential Encroachments on Govt Land: फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
Sharad Pawar NCP delimitation bill: राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेल्या राहुल गांधींचा फोटो अन्....
राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Congress on Sharad Pawar: बाप-लेक घरात बसून निर्णय घेतात, सत्तेसाठी जगायचं, सत्ता घेऊन मरायचं हेच पवारांच्या डोक्यात, विजय वडेट्टीवारांची जहाल टीका
बाप-लेक घरात बसून निर्णय घेतात, सत्तेसाठी जगायचं, सत्ता घेऊन मरायचं हेच पवारांच्या डोक्यात, विजय वडेट्टीवारांची जहाल टीका
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Embed widget