एक्स्प्लोर

ताजमहालाची निर्मिती बादशहा शाह जहाननंच केली, पुरातत्व खात्याचा अहवाल

आग्रा येथे असलेला ताजमहाल म्हणजे तेजो महाल किंवा शंकराचे मंदिर नाही, असा अहवाल केंद्रीय पुरातत्त्व विभागानं लेखी स्वरूपात कोर्टात सादर केला आहे.

नवी दिल्ली : ताजमहालाची निर्मिती बादशहा शाह जहाननं त्याची पत्नी मुमताजच्या स्मृती जपण्यासाठी केली होती. आग्रा येथे असलेला ताजमहाल म्हणजे तेजो महाल किंवा शंकराचे मंदिर नाही, असा अहवाल केंद्रीय पुरातत्त्व विभागानं लेखी स्वरूपात कोर्टात सादर केला आहे. 2015 मध्ये सहा वकिलांनी आग्रा कोर्टात एक याचिका दाखल केली होती. ज्या याचिकेत ताजमहाल हे पूर्वी शंकराचे मंदिर होते. त्यामुळे इथं आरती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी  केली होती. विशेष म्हणजे, ताजमहालात काही खोल्या बंद आहेत, त्या उघडण्यात याव्या अशीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. यावर कोर्टाने केंद्र सरकार आणि संस्कृतिक मंत्रालयासह गृह विभाग आणि पुरातत्व खात्याला नोटीस देऊन, उत्तर मागितलं होतं. यावर पुरातत्व खात्यानं आग्रा येथे असलेला ताजमहाल म्हणजे तेजो महाल किंवा शंकराचे मंदिर नाही, असा अहवाल केंद्रीय पुरातत्त्व विभागानं लेखी स्वरूपात कोर्टात सादर केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. ताजमहाल या वास्तूला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांसोबत तब्बल साडेतीन तास बैठक, मंत्र्यांना दिल्या महत्वाच्या सूचना, नेमकी काय झाली चर्चा? 
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांसोबत तब्बल साडेतीन तास बैठक, मंत्र्यांना दिल्या महत्वाच्या सूचना, नेमकी काय झाली चर्चा? 
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
Imtiaz Jaleel Nashik TCS Case News : निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
मोठी बातमी! निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Pune Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Gokul Milk: गोकुळची निवडणूक संपली, आता समविचारी आघाडी Vs महायुतीमध्ये नवा संघर्ष, दूध दरवाढीला विरोध, समोर आलं कारण
गोकुळची निवडणूक संपली, आता समविचारी आघाडी Vs महायुतीमध्ये नवा संघर्ष, दूध दरवाढीला विरोध, समोर आलं कारण
Pune Crime: पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
सोनिया गांधींचं पुस्तक मी वाचणार, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं; शिवसेनेनं पुस्तक फाडल्यासंदर्भातही दिली प्रतिक्रिया
सोनिया गांधींचं पुस्तक मी वाचणार, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं; शिवसेनेनं पुस्तक फाडल्यासंदर्भातही दिली प्रतिक्रिया
Navnath Ban On Rohit Pawar VSR: अजित पवारांच्या 14 महिन्यांच्या विमानप्रवासाचा महत्त्वाचा डेटा समोर, VSR कंपनी दादांच्या पसंतीची, नवनाथ बन यांची रोहित पवारांवर आगपाखड, म्हणाले...
अजित पवारांच्या 14 महिन्यांच्या विमानप्रवासाचा महत्त्वाचा डेटा समोर, VSR कंपनी दादांच्या पसंतीची, नवनाथ बन यांची रोहित पवारांवर आगपाखड, म्हणाले...
Gold Silver Rate Today: सोनं 2 हजार तर चांदी 5 हजार रुपयांनी घसरली; डिसेंबरमध्ये मोठ्या बदलाची शक्यता, जाणून घ्या आजचे नवे दर
सोनं 2 हजार तर चांदी 5 हजार रुपयांनी घसरली; डिसेंबरमध्ये मोठ्या बदलाची शक्यता, जाणून घ्या आजचे नवे दर
Embed widget