एक्स्प्लोर

Asaduddin Owaisi: हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राईक करून दाखवाच; ओवैसींच भाजपला ओपन चॅलेंज; म्हणाले…

Asaduddin Owaisi Statement: मंदिरांना पैसे दिले जातात यावर तेलंगणातील मुस्लिमांचा आक्षेप नाही. आक्षेप यावर आहे की,  पैसे द्यायचेच असतील तर प्रत्येकाला धर्मासाठी पैसे द्या

Asaduddin Owaisi Statement: एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी  केंद्र सरकारवर, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपवर  जोरदार निशाणा साधला आहे. मंगळवारी तेलंगणातील आदिलाबाद येथे एका सभेला संबोधित करताना ओवैसी यांनी थेट केंद्र सरकारला आव्हान दिले आहे. जर भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये जर दम असेल तर त्यांनी चीनमध्ये थेट सर्जिकल स्ट्राईक करून दाखवावे, असे म्हणत थेट केंद्र सरकारला थेट आव्हान दिले आहे. भाजपचे राज्य प्रमुख  संजय यांनी तेलंगणाच्या जुन्या शहरावर सर्जिकल स्ट्राईक करण्याबाबत वक्तव्य केले होते याचा वक्तव्याचा समाचार घेताना ओवैसींनी  थेट भाजपला आव्हान दिले आहे.

भाजपचे लोक म्हणतात तेलंगणाच्या जुन्या शहरावर सर्जिकल स्ट्राईक करणार? आम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का? जर भाजपमध्ये एवढा दम असेल तर त्यांनी चीनवर सर्जिकल स्ट्राईक करुन दाखवावा, असे ओवैसी म्हणाले. 2020 साली एका सभेला संबोधित करताना बंदी संजय म्हणाले होते की,  भारत राष्ट्र समिती (BRS) आणि AIMIM प्रमुख ओवैसी रोहिंग्या, पाकिस्तानी आणि अफगाण मतदारांच्या मदतीने जीएचएमसीच्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत.

गृहमंत्री अमित शहा यांच्यावर साधला निशाणा

केसीआर आणि औवेसी यांच्यात गुप्त करार झाल्याच्या दाव्यावरून ओवैसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. जर स्टेअरिंग माझ्या हातात असेल तर तुम्हाला (अमित शहा) वेदना का होतात?  भाजपने मंदिरांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आणि त्यानंतरही ते माझ्यावर आरोप करतात की, स्टेअरिंग माझ्या हातात आहे, जर माझ्या हातात स्टेअरिंग असेलही तरी तुम्हाला त्रास का होतो? असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला. 

मंदिरांना पैसे दिले जातात या मुस्लमानांचा आक्षेप नाही

ओवैसी पुढे म्हणाले की, तेलंगणातील काँग्रेसचे नेते म्हणतात राज्यात त्यांचे सरकार आले तर 100 मतदारसंघात ते राम मंदिर बांधणार आणि त्यासाठी 10 कोटी रुपायांचा निधी उपलब्ध करणार. त्यानंतर भाजपचे नेते म्हणतात की, मुस्लिमानांचे तुष्टीकरण केले जात आहे. मंदिरांना पैसे दिले जातात यावर तेलंगणातील मुस्लिमांचा आक्षेप नाही. आक्षेप यावर आहे की,  पैसे द्यायचेच असतील तर प्रत्येकाला पैसे द्या, फक्त एकाचा धर्माला देऊ नका.

हे ही वाचा :

Asaduddin Owaisi Statement: 'आमची लढाई संघ आणि भाजपाविरोधात', संसदेच्या उद्घाटनानंतर असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया

 

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Embed widget