एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंजाबमध्येही केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार
चंदीगड: पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल हे आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील.
मोहालीत झालेल्या एका सभेत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ही माहिती दिली.
"पंजाबमध्ये आपचा कोणीही मुख्यमंत्री झाला, तरी अरविंद केजरीवालचं मुख्यमंत्री असतील असं समजा" असं सिसोदिया म्हणाले.
4 फेब्रुवारीला पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजप,काँग्रेस, अकाली दल आणि आम आदमी पक्ष या सर्वच प्रमुख पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
भाजपला सोडचिठ्ठी दिलेला माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्धू काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
करमणूक
क्रिकेट
Advertisement