एक्स्प्लोर

भारतीय जवानांचा नवा विक्रम, एकाच बाईकवर तब्बल 58 जवान स्वार

बंगळुरूत भारतीय लष्कराच्या जवानांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आणखी एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. Army Service Corps एएससीच्या जवानांनी हा विक्रम रचला.

बंगळुरु : बंगळुरूत भारतीय लष्कराच्या जवानांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आणखी एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.  Army Service Corps एएससीच्या जवानांनी हा विक्रम रचला. एकाच बाईकवर तब्बल 58 जवान स्वार झाले. 500 सीसीच्या रॉयल्ड इनफिल्डवर या जवानांनी 1200 मीटर राईडिंग केली. तिरंग्यातील कपडे परिधान केलेल्या जवानांचं नेतृत्व मेजर बन्नी शर्मा यांनी केलं. तर सुभेदार रामपाल यादव या जवानाने बाईक चालवण्याची जबाबदारी लिलया पेलली. या प्रात्यक्षिकासाठी भारतीय लष्करातील 58 जवान गेल्या अनेक महिन्यांपासून याची तयारी करत होते. विशेष म्हणजे, या प्रात्यक्षिकाच्या सरावादरम्यान हे जवान केवळ बिस्किटं आणि 100 मिली पाणी इतकाच आहार घेत होते. दरम्यान, आज प्रात्यक्षिक सादर केलेल्या टीमने आजपर्यंत एक हजार शो सादर केले आहेत. तर या टीमच्या नावावर 20 विश्विविक्रम नोंदवण्यात आले आहे. यापूर्वी याच टीममधील 56 जवानांनी एकाच बाईकवर स्वार होण्याचा विक्रम केला होता. तर 1982 मध्ये याच टीमने एशियाड खेळात आपली चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करुन सर्वांचीच मनं जिंकली होती. व्हिडीओ पाहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rupali Ganguly Slams Dhruv Rathee: ध्रुव राठीचं मोदींसाठी पत्रकार परिषदेवरुन ट्वीट, अभिनेत्री रुपाली गांगुली चिडली अन् स्वतःच ट्रोल झाली
ध्रुव राठीचं मोदींसाठी पत्रकार परिषदेवरुन ट्वीट, अभिनेत्री रुपाली गांगुली चिडली अन् स्वतःच ट्रोल झाली
Ebola Virus: जगावर नवे संकट, इबोला व्हायरसची दहशत; WHOच्या आरोग्य आणीबाणीनंतर देशात अलर्ट, जे .पी. नड्डा यांच्या सर्व राज्यांना महत्वाच्या सूचना
जगावर नवे संकट, इबोला व्हायरसची दहशत; WHOच्या आरोग्य आणीबाणीनंतर देशात अलर्ट, जे .पी. नड्डा यांच्या सर्व राज्यांना महत्वाच्या सूचना
Padma Awards 2026 Winner List: भगतसिंह कोश्यारींपासून रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर, भिकल्या लाडक्या धिंडांपर्यंत...कुणाकुणाला पद्म पुरस्कार?, 131 जणांची संपूर्ण यादी!
भगतसिंह कोश्यारींपासून रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर, भिकल्या लाडक्या धिंडांपर्यंत; कुणाकुणाला पद्म पुरस्कार?, 131 जणांची संपूर्ण यादी!
Tamil Nadu AIDMK : अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता

व्हिडीओ

Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात उसळी, चांदी घसरली! जाणून घ्या 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे आजचे भाव
सोन्याच्या दरात उसळी, चांदी घसरली! जाणून घ्या 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे आजचे भाव
Eknath Shinde and Amit Shah meet: एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले? शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले? शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Maharashtra School: मोठी बातमी: राज्यातील शाळा आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरु ठेवा, दोन दिवस ऑनलाईन वर्ग ठेवण्याची मागणी
मोठी बातमी: राज्यातील शाळा आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरु ठेवा, दोन दिवस ऑनलाईन वर्ग ठेवण्याची मागणी
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये काय घडतंय?
शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये काय घडतंय?
IPL 2026 RCB vs GT :  बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
Actress Anu Aggarwal Struggle Life: फक्त तीनच महिन्यांत फळफळलं नशीब, 90 च्या दशकांत रातोंरात प्रसिद्धीचं शिखर गाठलं, तिनं करिष्मा कपूरपासून, रवीना टंडनपर्यंत सर्वांनाच मागे टाकलं, आता कुठे गायब झालीय 'आशिकी गर्ल'?
90 च्या दशकांत रातोंरात प्रसिद्धीचं शिखर गाठलं, तिनं करिष्मा कपूरपासून, रवीना टंडनपर्यंत सर्वांनाच मागे टाकलं, आता कुठे गायब झालीय 'आशिकी गर्ल'?
Maharashtra Live blog updates: विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, शिंदेंच्या शिवसेनेचा आमदार सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Maharashtra Live blog updates: विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, शिंदेंच्या शिवसेनेचा आमदार सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Embed widget