एक्स्प्लोर

दिल्ली विश्वविद्यालयाच्या प्रचारासाठी प्रियंका चोप्रा आणि अर्जुन कपूरचे फोटो

नवी दिल्ली: जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीसाठी आज 9 सप्टेंबर रोजी मतदान होत आहे. विद्यापीठातील सर्व विद्यार्थी संघटनांनी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जोर लावला होता. दरवर्षीप्रमाणे लिंगदोह समितीच्या सूचनांना धाब्यावर बसवत पैशांचा सर्रास वापर करण्यात आला. त्यामुळे विद्यापीठाच्या निवडणूक आयोगाने आता सर्व उमेदवारांना नोटीस पाठवली असून यामध्ये एनएसयूआय आणि अभाविपच्या उमेदवारांचाही समावेश आहे.   निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध संघटनांनी वेगळीच युक्ती लढवल्या गेल्या. आचारसंहिता लागू असतानाही प्रचारासाठी प्रियंका चोप्रा आणि अर्जुन कपूरचे पोस्टर्स विविध कॉलेज बाहेर लावण्यात आले होते.   प्रियंका चोप्राने 7 सप्टेंबर रोजी अॅमी अवॉर्डचे सूत्र संचालन केल्याबद्दल शुभेच्छा देणारे पोस्टर लावण्यात आले होते. त्याच पोस्टरवर एके ठिकाणी 4 नंबरचं स्टिकर लावण्यात आले होतं. वास्तविक, हा क्रमांक अभाविपकडून उपाध्यक्षपदाची उमेदवार प्रियंका चावडीचा बॅलेट नंबर होता. हे पोस्टर्स विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये लावण्यात आले होते.   अभाविपच्या या प्रकाराला एनएसयूआयनेही चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी दौलत राम कॉलेज आणि इतर कॉलेजजवळ अर्जुन कपूरचं पोस्टर लावलं. या पोस्टरवर अर्जुन कपूरच्या फोटो शेजारी 2 नंबर लिहला होता. हा नंबर एनएसयूआयकडून उपाध्यक्ष पदाचा उमेदवार अर्जुन चपरानाचा बॅलेट नंबर आहे. IMG_20160908_180034   यानंतर अभाविपने एक पाऊल पुढे टाकत जेएनयूतील विद्यार्थ्यांना मोफत चहा वाटप केले. यासाठी अभाविपने वापरलेल्या ग्लासच्या माध्यमातूनही निवडणूक प्रचार करण्यात आले. त्या ग्लासवर उमेदवारांची नावे छापली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Viral Video: एक दोन नव्हे तर अस्खलित इंग्लिशसह तब्बल 19 भाषांवर प्रभुत्व, ट्रेनमध्ये टूथब्रश विक्रेत्याच्या व्हिडिओची नेटकऱ्यांना भुरळ, म्हणाले 'हाच खरा भारत'
एक दोन नव्हे तर अस्खलित इंग्लिशसह तब्बल 19 भाषांवर प्रभुत्व, ट्रेनमध्ये टूथब्रश विक्रेत्याच्या व्हिडिओची नेटकऱ्यांना भुरळ, म्हणाले 'हाच खरा भारत'
Youth Employment NITI Aayog Report Marathi News: देशातील 8.7 कोटी तरुण शिक्षण आणि रोजगाराच्या कात्रीत; नीती आयोगाच्या अहवालात नेमकं काय काय?
देशातील 8.7 कोटी तरुण शिक्षण आणि रोजगाराच्या कात्रीत; नीती आयोगाच्या अहवालात नेमकं काय काय?
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Baba Ramdev: कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
Baba Ramdev: कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
Akhilesh Yadav: भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
Imran Khan: 'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
Accident: कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Brydon Carse Night Club VIDEO : नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
Embed widget