एक्स्प्लोर

अरविंद केजरीवाल यांनी विश्वासघात केला, अण्णांची खंत

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अण्णा हजारेंनी निशाणा साधला आहे. केजरीवाल यांच्या मंत्रीमंडळातील संदीप कुमार यांच्या सेक्स स्कँडलवरुन अण्णांनी केजरीवालांच्या स्वराज्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राजकारणात प्रवेशाच्या मुद्द्यावरुन अण्णा आणि केजरीवाल वेगळे झाले होते. पक्षाची स्थापना करतानाच केजरीवालांनी कार्यकर्त्यांच्या इमेजवरही लक्ष ठेवण्याची सूचना अण्णांनी केली होती.   अण्णाच्या आंदोलनात प्रमुख भुमिका केजरीवालांची दिल्लीतील रामलिला मैदानात भ्रष्टाचारविरोधी आंदोलनादरम्यान अण्णांनी 9 दिवस उपोषण केलं होतं. मनमोहन सिंहांच्या काळात झालेल्या या आंदोलनाचा चेहरा जरी अण्णा असले तरी यात प्रमुख भूमिका केजरीवालांची होती. आंदोलनानंतर दोघेही वेगळे झाले होते. केजरीवालांनी आपची स्थापना करुन दिल्लीत सत्ता काबीज केली तर अण्णांनी सत्तेबाहेर राहून आंदोलनाचा पवित्रा घेतला.   हेच आहे का केजरीवालांचं स्वराज ? अण्णांचा सवाल अण्णांनी केजरीवालांच्या राजकारणाला कधीही स्विकारलं नाही. त्यांनी दिल्लीतील आप नेत्याच्या सेक्स स्कँडलनंतर केजरीवालांना यासाठी जबाबदार धरत कार्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचा सल्लाही दिला आहे..   "केजरीवालांनी माझा अपेक्षाभंग केला आहे. केजरीवालांचा आप पक्ष लोकांचा विश्वास जिंकेल असं मला वाटत होतं. पण गेल्या काही दिवसात आपच्या नेत्यांवर जे आरोप करण्यात आले आहेत, त्यामुळे मला खूप दु:ख झालं आहे." असं अण्णांनी केजरीवालांबद्दल बोलताना सांगितलं आहे. तसंच केजरीवालांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या चारित्र्याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात दुष्काळ! उत्तर प्रदेशात महापूर, आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू, अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत
महाराष्ट्रात दुष्काळ! उत्तर प्रदेशात महापूर, आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू, अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत
आपण एकत्र आलं पाहिजे, ममता बॅनर्जींचा राहुल गांधींना संदेश, सांगितला इंडिया आघाडीचा पुढचा प्लॅन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक
आपण एकत्र आलं पाहिजे, ममता बॅनर्जींचा राहुल गांधींना संदेश, सांगितला इंडिया आघाडीचा पुढचा प्लॅन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
राज्यात दुष्काळ जाहीर होताच राधाकृष्ण विखे पाटील दिल्लीत दाखल, पुत्रासह अमित शाहंची घेतली भेट, नेमकी काय झाली चर्चा? 
राज्यात दुष्काळ जाहीर होताच राधाकृष्ण विखे पाटील दिल्लीत दाखल, पुत्रासह अमित शाहंची घेतली भेट, नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल; 'बँकेत राजकारण नको' उदयनराजेंचा इशारा
बँकेत राजकारण नको..., सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Mumbai Accident : महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
Drought : आर्थिक मदतीसाठी पुन्हा 'स्वतंत्र जी.आर.' काढू असे सांगून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अनिल देशमुख
सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार याचे स्पष्ट उत्तर दिले नाही : अनिल देशमुख
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
Ahilyanagar : 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
Gyanesh Kumar: गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
Embed widget