एक्स्प्लोर

IAF Trial : रनवेऐवजी महामार्गावर उतरलं लढाऊ विमान, NH16 वर लँडिग; हवाई दलाची चाचणी यशस्वी

Flight Land on Highway : युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोणतेही लढाऊ विमान आता महामार्गावरही उतरवता येणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये हवाई दलाने याची यशस्वी चाचणी पार पाडली आहे.

IAF Flight Land on Highway : आता कोणत्याही युद्धजन्य किंवा आपातकालीन परिस्थितीमध्ये लष्कराचे कोणतेही लढाऊ विमान (IAF Fighter Aircraft) हायवे म्हणजे महामार्गावर (Highway) उतरवता येणार आहे. भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) याची महत्त्वाची अशी चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे. आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) प्रकाशम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 16 (NH16) वर गुरुवारी लष्कराच्या लढाऊ विमानांचे ट्रायल लँडिंग करण्यात आले. ही चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे भविष्यात परिस्थिती उद्भवल्या रनवेऐवजी महामार्गावर लढाऊ विमानांचे लँडिग करता येणार आहे.

रनवेऐवजी हायवेवर उतरलं लढाऊ विमान 

भारतीय हवाई दलाने गुरुवारी आंध्र प्रदेशातील बापटला येथे राष्ट्रीय महामार्ग 16 वर नव्याने बांधलेल्या 4.1 किमी इमर्जन्सी लँडिंग सुविधेची (ELF) चाचणी घेतली असून ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ (IAF Fighter Jet) आणि वाहतूक विमानांनी (IAF Transport Aircraft) या चाचणी आणि सरावामध्ये भाग घेतला होता. सुखोई आणि तेजस एलसीए लढाऊ विमानांनी महामार्गावरील इमर्जन्सी लँडिंग सुविधेच्या चाचणीत भाग घेतला. लढाऊ विमानांनी 100 मीटर उंचीवर उड्डाण केले. त्यानंतर महामार्गावर यशस्वीरित्या इमर्जन्सी लँडिंग केला आणि नंतर पुन्हा विमानांनी आकाशात उड्डाण केले.

भारतीय हवाई दलाची चाचणी यशस्वी

भारतीय हवाई दलाने (IAF) ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. या ट्विटीमध्ये लिहिलं आहे की, भारतीय हवाई दलाच्या लढाऊ आणि वाहतूक विमानांनी 29 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात NH-16 वर नव्याने बांधलेल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेची चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वी ठरली आहे. शिवावा या चाचणीवेळी सर्किट ऍप्रोच आणि ओवरशूट या तंत्रज्ञानाचा सराव करण्यात आला.

भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चाचणीमध्ये हवाई दलाचं वाहतूक विमान AN-32 आणि दोन सुखोई या लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Embed widget