एक्स्प्लोर

अमित शाहांची राहुल गांधींवर जोरदार टीका

‘आमचा पक्ष कामगिरीवर लक्ष केंद्रीत करतो तर काँग्रेसचा घराणेशाहीवर विश्वास आहे.’ अशा शब्दात अमित शाह यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र डागलं.

मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत बोलताना भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज (सोमवार) राहुल गांधींवर निशाणा साधला. अमेरिकेतील भाषणात घराणेशाहीचं अप्रत्यक्ष समर्थन करणाऱ्या राहुल गांधींवर अमित शाहंनी जोरदार टीका केली. ‘आमचा पक्ष कामगिरीवर लक्ष केंद्रीत करतो तर काँग्रेसचा घराणेशाहीवर विश्वास आहे.’ अशा शब्दात अमित शाह यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र डागलं. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांच्या कामामुळे सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचले. भाजपमध्ये कामगिरीला प्राधान्य दिले जाते. मात्र, काँग्रेसमध्ये घराणेशाहीला झुकते माप दिले जाते,’ अशा शब्दांमध्ये त्यांनी राहुल गांधींच्या विधानाचा समाचार घेतला. अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात बोलताना राहुल गांधींनी घराणेशाहीचे अप्रत्यक्ष समर्थन केले होते. त्यावरून भाजप नेत्यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Diwali 2026: नक्षलवाद संपल्यानंतर बस्तरमध्ये पहिली दिवाळी; मोदींनी जवानांसोबत साजरा केला सण; विरोधकांवर हल्लाबोल, म्हणाले, आता खरी लढाई 'दिमागी नक्षलवाद्यांशी'
नक्षलवाद संपल्यानंतर बस्तरमध्ये पहिली दिवाळी; मोदींनी जवानांसोबत साजरा केला सण; विरोधकांवर हल्लाबोल, म्हणाले, आता खरी लढाई 'दिमागी नक्षलवाद्यांशी'
Rajendra Pawar Ajit Pawar:
"काय बंधू?" अजित दादांची ती हाक अन् बालपणीच्या आठवणी; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार भावूक, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत केलं महत्त्वाचं भाष्य, म्हणाले....
अंडी आणि चिकन खाणाऱ्यांना मोठा झटका? दरात 25 ते 30 टक्क्यांची  वाढ होणार, नेमकं कारण काय? 
अंडी आणि चिकन खाणाऱ्यांना मोठा झटका? दरात 25 ते 30 टक्क्यांची  वाढ होणार, नेमकं कारण काय? 
Sonia Gandhi Journey of Love: माझ्या राजकारणातील प्रवेशास राहुल-प्रियांकाचा विरोध होता, सोनिया गांधींना सांगितलं पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण
माझ्या राजकारणातील प्रवेशास राहुल-प्रियांकाचा विरोध होता, सोनिया गांधींना सांगितलं पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election 2026: गोकुळचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत, माजी संचालकांना शिवीगाळ केल्याने कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा
गोकुळचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत, माजी संचालकांना शिवीगाळ केल्याने कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा
Rajendra Pawar Ajit Pawar:
"काय बंधू?" अजित दादांची ती हाक अन् बालपणीच्या आठवणी; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार भावूक, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत केलं महत्त्वाचं भाष्य, म्हणाले....
Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
Crime News: UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Mumbai Fire Accident : मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
Rupali Chakankar and Ashok Kharat: तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
Embed widget