एक्स्प्लोर

राजघराण्यातून थेट रस्त्यावर, पंजाबमध्ये राजकुमारीचा आजोबांसाठी प्रचार

पटियाला : पंजाबमधील पटियाला राजघराण्यातील राजकन्या सहरइंदर कौर प्रचारात उतरली आहे. आजोबा कॅप्टन अमरिंदर यांच्या प्रचारासाठी सहरइंदर मैदानात उतरली आहे. अमरिंदर सिंह हे काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे. त्यामुळे प्रचाराचा धुरळा उडताना दिसतो आहे. या राजकारणाच्या धुरळ्यात पंजाबमधील राजघराण्यातील 21 वर्षीय राजकन्या सहरइंदर कौरही उतरली आहे. प्रचाराच्या निमित्ताने सहरइंदरने एकप्रकारे आपल्या राजकारणातलं पहिलं पाऊल टाकलं आहे. स्वत: राजकारणात नवीन असले, तरी निवडणूक प्राचारातून खूप काही शिकायला मिळतं आहे, असे सहरइंदरने माध्यमांशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे पंजाबच्या विकास कशाप्रकारे करता येऊ शकतो, याचा प्लॅनही सहरइंदरकडे आहे. सहइंदर कौर कोण आहे? सहरइंदर कौर ही कॅप्टन अरिंदर सिंह यांचे पुत्र रणइंदर सिंह यांची कन्या आहे. 21 वर्षीय सहरइंदर कोडईकनाल स्कूलमध्ये शिकली असून, दोन वर्षांपासून ती आजोबांपासून राजकारणाचे धडे घेत आहे. पॅरिसमधील इंटरनॅशनल फॅशन अकॅडेमीत सहरइंदरने प्रवेश घेतला असून, आर्ट अँड मार्केटिंगमध्ये ती तिथे शिक्षण घेणार आहे. सहरइंदर कौर जेव्हा प्रचारासाठी बाहेर पडते, त्यावेळी पारंपारिक वेशभूषा परिधान करते. लोकांना हात जोडून नमस्कार करत एखाद्या राजकीय नेत्यांप्रमाणेच भाषण देते. राजकारणात प्रवेश करण्याचा प्रश्न सहरइंदर फेटाळत नाही, मात्र सध्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचं तिने ठरवलं आहे. सहरइंदरला पंजाबमध्ये नावाने हाक न मारता 'राजकुमारी' असंच म्हटलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या

'बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget