एक्स्प्लोर

Amar Jawan Jyoti : अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या मशालीमध्ये होणार विलीन

अमर जवान ज्योती ही (Amar Jawan Jyoti ) ही आज (शुक्रवार) नॅशनल वॉर मेमोरियल (National War Memorial) मशालीमध्ये विलीन करण्यात येणार आहे.

दिल्ली : इंडिया गेट (India Gate) लॉनवरील अमर जवान ज्योती (Amar Jawan Jyoti) ही आज (शुक्रवार) नॅशनल वॉर मेमोरियल (National War Memorial) मशालीमध्ये विलीन केली जाणार आहे.

आज दुपारी साढे तीन वाजता एक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात अमर जवान ज्योतीला नॅशनल वॉर मेमोरियलच्या मशालीमध्ये विलीन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे प्रमुख एअर मार्शल बालबध्रा राधा कृष्ण हे अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दोन मशालींची देखभाल करणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे, सूत्रांनी सांगितले.

देशातील हुतात्म्यांसाठी राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्यात आलेले असल्याने इंडिया गेटवर वेगळी ज्योत का पेटवायची असा युक्तिवाद याआधी झाला होता, अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली. नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये सर्व भारतीय संरक्षण कर्मचार्‍यांची नावे आहेत ज्यांनी 1947-48 च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धापासून ते गलवान खोऱ्यातील चिनी सैन्याशी झालेल्या संघर्षापर्यंत वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये आपले प्राण गमावले. दहशतवादविरोधी  लढाईमध्ये प्राण गमावलेल्या जवानांची नावेही स्मारकाच्या भिंतींवर लावण्यात आली आहेत.

Amar Jawan Jyoti : अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या मशालीमध्ये होणार विलीन

नॅशनल वॉर मेमोरियल हे  40 एकरांवर बांधले गेले आहे. हे राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्यासाठी 176 कोटी रूपये खर्च करण्यात आले होते.   25  फेब्रुवारी 2019 रोजी या स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.  

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi News : ना कॅश, ना क्रेडिट कार्ड! परदेश दौऱ्यावर पंतप्रधान मोदी पेमेंट कसे करतात? पैसे कसे देतात? 
ना कॅश, ना क्रेडिट कार्ड! परदेश दौऱ्यावर पंतप्रधान मोदी पेमेंट कसे करतात? पैसे कसे देतात? 
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Vietnam Boat Capsize : धक्कादायक! भारतीय प्रवाशांची बोट उलटून व्हिएतनाममध्ये 15 पर्यटकांचा मृत्यू, मदतीसाठी हेल्पलाईन जारी
धक्कादायक! भारतीय प्रवाशांची बोट उलटून व्हिएतनाममध्ये 15 पर्यटकांचा मृत्यू, मदतीसाठी हेल्पलाईन जारी
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget