एक्स्प्लोर

एकवटलेले विरोधक भाजपला हरवणार : राहुल गांधी

राहुल गांधींच्या नेतृत्वात पहिल्यांदाच काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली. यावेळी एखाद्या निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर कोणत्या पक्षासोबत आघाडी करायची, याबाबतचे सर्व अधिकार राहुल गांधी यांना देण्याचा निर्णय कार्यकारणीने घेतला आहे.

नवी दिल्ली :‘अन्य पक्षांबरोबर आघाडी करण्यासाठी काँग्रेसकडून एका समितीची स्थापणा करण्यात येईल. हे एकवटलेले विरोधक 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करतील,’ असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत व्यक्त केला. राहुल गांधींच्या नेतृत्वात पहिल्यांदाच काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली. यावेळी एखाद्या निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर कोणत्या पक्षासोबत आघाडी करायची, याबाबतचे सर्व अधिकार राहुल गांधी यांना देण्याचा निर्णय कार्यकारणीने घेतला आहे. लोकांचा पुन्हा विश्वास जिंकायचा आहे ‘काँग्रेसच्या मतदारांमध्ये वाढ करण्याचं सर्वात मोठं काम आपल्यासमोर आहे. आपल्याला प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन जे आपले मतदार नाहीत अशा लोकांचे मन वळवण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचायला हवं. त्यांचा विश्वास पुन्हा एकदा जिंकायला हवा,’ असं आवाहन राहुल यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं. भाजप-संघावर टीकास्त्र ‘आपण इतर पक्षांना एकत्र घेऊन आगामी लोकसभा निवडणूक जिंकू शकतो. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मिळून भारतातील ज्या संस्थांचं नुकसान केलं आहे, त्यांची आपण भरपाई करणार आहोत. हे काम केवळ काँग्रेसच करु शकते,’असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी संघ-भाजपच्या कार्यशैलीवर जोरदार टीका केली. ...तर यूपीए 300 जागा जिंकणार काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारणीच्या बैठकीत इतर पक्षांसोबत आघाडी करण्यावर आणि त्या महाआघाडीचा राहुल गांधी यांना चेहरा बनवण्यात यावा, या मुद्द्यावर जोर देण्यात आला. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मार्गदर्शन केलं. सोनिया गांधींनी सर्व समविचारी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. दुसरीकडे, महाआघाडी झाल्यास यूपीएला 300 जागा मिळतील, असा दावा पी. चिदंबरम यांनी केला. त्यांच्या मते देशभरात 12 राज्य अशी आहेत, ज्यामध्ये काँग्रेस आणि भाजपची समोरासमोर टक्कर होईल, आणि मजबुतीने लढाई लढल्यास काँग्रेस या 12 राज्यांत 150 जागा मिळवू शकते.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget