एक्स्प्लोर

मुलायम आणि अखिलेश यांच्यात आज एक घाव दोन तुकडे?

लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये पिता-पुत्रांमध्ये सुरु असलेला संघर्ष समाजवादी पक्षांच्या फुटीनंतरच थांबणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज दुपारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत ते पक्षासंदर्भात महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, सायकल चिन्हावर मुलायम सिंह यांच्या गटानं दावा ठोकल्यानंतर आज अखिलेश गट देखील सायकल चिन्हासाठी आपला दावा करणार आहे. आपल्याकडे 212 आमदारांचं पाठिंबा असल्याचं अखिलेश यांचं म्हणणं आहे. त्यासंदर्भातील शपथपत्रही अखिलेश यांच्याकडून निवडणूक आयोगाला दिलं जाणार आहे. एकाच पक्षात असूनही अखिलेश, मुलायम सिंह आणि शिवपाल यादव यांनी 3 स्वतंत्र उमेदवारांच्या याद्या तयार केल्या होत्या. ज्यात आपल्या समर्थक उमेदवारांना डावललं गेल्याचा आरोप अखिलेश यांनी केला. तेव्हापासून समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी! 13-0 ने उडवला बांगलादेशचा धुव्वा, मनदीप सिंगची सुवर्ण कामगिरी 
भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी! 13-0 ने उडवला बांगलादेशचा धुव्वा, मनदीप सिंगची सुवर्ण कामगिरी 
Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 
Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
Sonia Gandhi :  राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत अशी माझी कधीच इच्छा नव्हती, सोनिया गांधींनी केला खुलासा, आगामी पुस्तकाबद्दल दिली महत्वाची माहिती 
राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत अशी माझी कधीच इच्छा नव्हती, सोनिया गांधींनी केला खुलासा, आगामी पुस्तकाबद्दल दिली महत्वाची माहिती 

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar : मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातयं? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातयं? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
Embed widget