एक्स्प्लोर

नोटाबंदीमुळे आठवडाभरासाठी देशभरातील विमानतळावर पार्किंग फ्री!

मुंबई: देशभरातील विमानतळावरील पार्किंग पुढील एक आठवड्याभरासाठी मोफत करण्यात आली आहे. मुंबईसह देशातील आंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांचं पार्किंग सुट्ट्या पैशांच्या अभावामुळे मोफत करण्याचा निर्णय एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने घेतला आहे. येत्या सोमवारपर्यंत हे पार्किंग मोफत असणार आहे. विमानतळांवर पार्किंगचे दर १५० रुपयांपासून सुरू होतात आणि तासानुसार पैसे आकारले जातात. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यातील टोल नाक्यांवरील वसुलीही 18 नोव्हेंबरपर्यंत बंद असणार आहे. दुसरीकडे पेट्रोलपंप, रेल्वे, विमान तिकीट, मेट्रो, रुग्णालयं, वीज भरणा केंद्र आणि शासकीय कर भरण्यासाठी जुन्या नोटा 24 तारखेपर्यंत वैध असणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी दिली. सध्या बँक आणि एटीएम मशीनमध्ये पुरेसे पैसे पोहोचलेले नाहीत. त्यामुळं रोजच्या व्यवहारांसाठी लोकांना अडचणी येत आहेत. ही समस्या लक्षात घेऊन सरकारनं 24 तारखेपर्यंत जुन्या नोटांना मुदतवाढ दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Embed widget