एक्स्प्लोर

एअर इंडियात 280 पदांसाठी भरती

नवी दिल्ली : एअरलाईनमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिस लिमिटेडमध्ये 280 पदांसाठी भरती होणार आहे. ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनी पदाच्या या जागा आहेत. एआयईएसएलने यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे.   पात्र उमेदवार 08 ऑगस्ट 2016 ते 15 सप्टेंबर 2016 पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात. यानंतर ऑनलाईन फॉर्मची हार्डकॉपी आवश्यक कागदपत्रांसह 30 सप्टेंबरपर्यंत संबंधित पत्त्यावर पाठवता येईल.   * पदाचं नाव : ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनी * जागांची संख्‍या : 280 - जनरल : 143 जागा - ओबीसी : 75 जागा - एससी : 41 जागा - एसटी : 21 जागा * पात्रता : मान्‍यता प्राप्‍त संस्‍थेतून  BE किंवा B.Tech उत्तीर्ण * पे स्‍केल : 25 हजार रुपये   महत्त्वाच्या तारखा – *ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात - 08 ऑगस्ट, 2016 * ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत - 15 सप्टेंबर, 2016 *ऑनलाईन अर्जाची पाठवण्याची अंतिम तारीख - 30 सप्टेंबर, 2016   या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी AIESL Jobs 2016 Online Application Form या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला; रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदतवाढ
Maharashtra Live News Updates: प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला; रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदतवाढ
Onion Stock Marathi News: साखरेच्या दरवाढीनंतर आणखी एक टेन्शन; कांद्याचा 30 टक्के बफर स्टॉक खराब, आता काय होणार?
साखरेच्या दरवाढीनंतर आणखी एक टेन्शन; कांद्याचा 30 टक्के बफर स्टॉक खराब, आता काय होणार?
Delhi Model Case: अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात बसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरचा एन्काऊंटर; स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक, आरोपीने चार गोळ्या झाडताच पोलिसांनी सात झाडत केली अटक
अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात बसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरचा एन्काऊंटर; स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक, आरोपीने चार गोळ्या झाडताच पोलिसांनी सात झाडत केली अटक
MPSC Paper Leak: पेपरफुटीचा संशय येऊ नये म्हणून ऋतुजा पाटीलला दिलेला 'हा' सल्ला; समोर आलेल्या चॅट्समधून धक्कादायक खुलासा, 10 प्रश्न...
पेपरफुटीचा संशय येऊ नये म्हणून ऋतुजा पाटीलला दिलेला 'हा' सल्ला; समोर आलेल्या चॅट्समधून धक्कादायक खुलासा, 10 प्रश्न...

व्हिडीओ

Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...
Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Model Case: अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात बसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरचा एन्काऊंटर; स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक, आरोपीने चार गोळ्या झाडताच पोलिसांनी सात झाडत केली अटक
अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात बसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरचा एन्काऊंटर; स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक, आरोपीने चार गोळ्या झाडताच पोलिसांनी सात झाडत केली अटक
Nepal Floods: मानसरोवरला फिरण्यासाठी गेले अन्...; नेपाळमधील भीषण जलप्रलयात मुंबईचे डॉक्टर दाम्पत्य बेपत्ता, कुटुंबियांची सरकारकडे मदतीची याचना
मानसरोवरला फिरण्यासाठी गेले अन्...; नेपाळमधील भीषण जलप्रलयात मुंबईचे डॉक्टर दाम्पत्य बेपत्ता, कुटुंबियांची सरकारकडे मदतीची याचना
Suryakumar Yadav : विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO
विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO
Nagpur Crime: मित्रांसोबत बारमध्ये असताना पत्नीचा फोन आला, बाहेर निघताच अक्षयच्या डोळ्यात तिखट फेकलं अन् सात जणांनी मिळून जागीच...; नागपूर पुन्हा हादरलं!
मित्रांसोबत बारमध्ये असताना पत्नीचा फोन आला, बाहेर निघताच अक्षयच्या डोळ्यात तिखट फेकलं अन् सात जणांनी मिळून जागीच...; नागपूर पुन्हा हादरलं!
Dharashiv Politics: धाराशिवमध्ये पळवा पळवी केलेल्या नगरसेवकांना कारवाईचा इशारा; मशालीवर निवडून पक्षांतर केलेल्या नेत्यांना कैलास पाटलांचा इशारा, सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी
धाराशिवमध्ये पळवा पळवी केलेल्या नगरसेवकांना कारवाईचा इशारा; मशालीवर निवडून पक्षांतर केलेल्या नेत्यांना कैलास पाटलांचा इशारा, सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी
Nashik Crime News: गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून मित्रांमधील वाद टोकाला, सुरगाण्याच्या तरुणाला सापुताऱ्यात संपवलं, नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून मित्रांमधील वाद टोकाला, सुरगाण्याच्या तरुणाला सापुताऱ्यात संपवलं, नेमकं काय घडलं?
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला 'या' अशुभ काळात राखी बांधू नका; संध्याकाळच्या वेळी राखी बांधावी का? वाचा A to Z माहिती
रक्षाबंधनाला 'या' अशुभ काळात राखी बांधू नका; संध्याकाळच्या वेळी राखी बांधावी का? वाचा A to Z माहिती
Sunil Pal On Samay Raina: 'घोर कलियुग! हे देवेंद्र हे नरेंद्र, इंदिरा सगळं पाहतायत...' समय रैनाचा सत्कार करताच सुनिल पाल भडकला; सरकारलाच केले सवाल VIDEO चर्चेत
'घोर कलियुग! हे देवेंद्र हे नरेंद्र, इंदिरा सगळं पाहतायत...' समय रैनाचा सत्कार करताच सुनिल पाल भडकला; सरकारलाच केले सवाल VIDEO चर्चेत
Embed widget