एक्स्प्लोर

एअर इंडियाच्या विमानांमध्ये लवकरच वाय-फाय !

नवी दिल्ली : येत्या काही दिवसात तुम्ही विमानातूनही मेल किंवा चॅटिंग करु शकता. एअर इंडिया देशांतर्गत विमानांमध्ये वायफाय सेवा उपलब्ध करुन देण्याचा विचार करत आहे. एअर इंडियाच्या 'ए-320' या विमानातून याची सुरुवात केली जाणार आहे. एअर इंडियाने अशाप्रकारे वायफाय सुरु केल्यास, विमानात वायफाय पुरवणारी एअर इंडिया देशातील पहिली विमान कंपनी ठरणार आहे. "आम्ही आमच्या विमानांमध्ये वायफाय सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. विमान बनवणाऱ्या कंपनीकडून सुरक्षिततेबाबत हिरवा कंदिल मिळाला की सेवा सुरु केली जाईल. वायफाय विमानात कशाप्रकारे सुरु करता येईल, यावर विमान बनवणाऱ्या एअरक्राफ्ट उत्पादकांशी चर्चा सुरु आहे. नेमकी तारीख सांगणं कठीण आहे, पण जून किंवा जुलैपर्यंत देशांतर्गत विमानांमध्ये वायफाय सेवा सुरु केली जाईल.", अशी माहिती एअर इंडियाचे प्रमुख अश्विनी लोहानी यांनी सांगितले. विमानांमधील वाय-फायला किती स्पीड असेल आणि प्रवाशांना किती डेटा वापरण्याची मर्यादा असेल, याबाबत अधिक स्पष्टीकरण एअर इंडियाकडून देण्यात आले नाही. एअर इंडिया सुरुवातीला मोफत वायफाय देण्याची शक्यता आहे. मात्र, विशिष्ट अवधीनंतर या सेवेसाठी पेसे आकारण्याची शक्यताही आहे. मोफत वायफायमध्येही इमेल चेक करणं, पाठवणं,व्हॉट्सअॅप यांचा समावेश असू शकतो. इमेल, व्हॉट्सअॅपसोबत आणखी कोणत्या गोष्टींसाठी वायफाय सेवेचा लाभ घेता येईल, हे एअर इंडियाकडून अधिकृत सांगण्यात आले नाही. देशांतर्गत विमानसेवेत वायफाय सेवेला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहून या सेवाचा पुढे विस्तार केला जाणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवेतही वायफाय देण्यावर विचार केला जाईल. गल्फ कॅरियर आपल्या प्रवाशांसाठी 10 एमबी मोफत इंटरनेट डेटा उपलब्ध करुन देते. इमेल चेक करणं, पाठवण किंवा फेसबुक, व्हॉट्सअॅप अपडेट करण्यासाठी इतका डेटा पुरेसा असतो. विशेषम्हणजे, प्रवाशांना 10 एमबीपेक्षा अधिक इंटरनेट डेटा हवा असल्यास, प्रवाशी अधिकचे पैसे मोजून सेवेचा लाभ घेऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra ATS : पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे
पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे
PM Narendra Modi Australia : मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'
मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'
Rajya Sabha Election : भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
Akshay Kumar on Rajesh Sharma: अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
Nashik Crime News: शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Chanakya Niti: तुमचा खरा मित्र कोण? 'या' 5 परिस्थितीवरून सहज ओळखा, चाणक्यनीतीत सांगितलेलं गुपित ओळखा...
तुमचा खरा मित्र कोण? 'या' 5 परिस्थितीवरून सहज ओळखा, चाणक्यनीतीत सांगितलेलं गुपित ओळखा...
Embed widget