एक्स्प्लोर

एअर इंडियाच्या १२० वैमानिकांचा राजीनामा

वारंवार मागणी करुनही पगार आणि पदोन्नती न मिळाल्याने कंपनीच्या 120 वैमानिकांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. एअरबस ए- ३२० चे सर्व वैमानिक आहेत.

नवी दिल्ली : अर्थिक संकटात सापडलेल्या एअर इंडियासमोर नवे संकट उभे राहिले आहे. वारंवार मागणी करुनही पगार आणि पदोन्नती न मिळाल्याने  कंपनीच्या 120 वैमानिकांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. एअरबस ए- ३२० चे सर्व वैमानिक आहेत. एअर इंडियावर कंपनीवर  केंद्र सरकारचे ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज असताना वैमानिकांनी राजीनामा दिली आहे. 120 वैमानिकांनी एकाच वेळी राजीनामा दिल्याने कंपनी मोठ्या संकटात सापडली आहे. राजीनामा देणाऱ्या वैमानिकाने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, व्यवस्थापनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. वेतनवाढ आणि पदोन्नती या दोनच मागण्या होत्या. वारंवार मागणी करुनही या पूर्ण न झाल्याने आम्ही हे पाऊल उचलले आहे. कंपनीकडून वैमानिकांशी पाच वर्षाचा करार  करण्यात येतो. करारानुसर वैमानिकांना कमी पगारवर ठेवण्यात येते. पाच वर्षात वेतन वाढ होईल किंवा पदोन्नती मिळेल अशी आमची अपेक्षा होती परंतु ती आम्हाला मिळाली नाही. तसेच पगारही वेळेवर होत नाही. व्यवस्थापनाकडे या विषयी अनेकदा तक्रार देखील केली मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. व्यवस्थापनाच्या या ढिसाळ कारभाराला कंटाळून आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे वैमानिकाने सांगितले. सामूहिक राजीनाम्यानंतर विमानांच्या फेऱ्यावर कोणताही फरक पडणार नाही. सध्या एअर इंडियाकडे 2000  वैमानिक असून त्यातील 400 वरिष्ठ वैमानिक आहे, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. आगामी काळात इंडिगो एअर, गो एअर, विस्तारा आणि एअर आशिया या विमान कंपन्यामध्ये एअरबस ए- ३२० साठी भरती होणार आहे. त्यामुळे राजीनामा दिलेल्या वैमानिकांना अनेक संधी उपलब्ध आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Indus Water Treaty : सिंधूचे पाणी रोखलं, पाकिस्तानमध्ये हाहाकार; कोर्टाच्या निर्णयाचा कागद भारताने कचऱ्यात फेकल्याने पाकचा तिळपापड
सिंधूचे पाणी रोखलं, पाकिस्तानमध्ये हाहाकार; कोर्टाच्या निर्णयाचा कागद भारताने कचऱ्यात फेकल्याने पाकचा तिळपापड
बार कौन्सिल ऑफ इंडियाला कायद्याच्या विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार नाही; न्यायालयाने सर्वोच्च निर्वाळा देत तो आदेश बेकायदेशीर केला घोषित
बार कौन्सिल ऑफ इंडियाला कायद्याच्या विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार नाही; न्यायालयाने सर्वोच्च निर्वाळा देत तो आदेश बेकायदेशीर केला घोषित
साखरेच्या दरात 30 टक्क्यांची घसरण! मात्र, ग्राहकांना दिलासा नाहीच, महाग दरातच खरेदी करावी लागतेय साखर, नेमकं कारण काय? 
साखरेच्या दरात 30 टक्क्यांची घसरण! मात्र, ग्राहकांना दिलासा नाहीच, महाग दरातच खरेदी करावी लागतेय साखर, नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
Rohit Sharma : रोहित शर्माच्या रिटायरमेंटच्या दिवसभर चर्चा, अखेर बीसीसीआयचे सचिव मैदानात, हिटमॅनच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज
रोहित शर्माच्या रिटायरमेंटवरुन तर्क वितर्क, अखेर BCCI चे सचिव समोर आले अन् सगळं स्पष्ट केलं
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती

BCCI : अखेर युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली  
युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Aaditya Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke: श्रीमंतांची कुत्री एसीमध्ये, पण आश्रमशाळेच्या वाॅशरुममध्ये जनावरं सुद्धा जाणार नाहीत; आदिवासींच्या कोट्यवधींच्या निधीचं होतंय काय? अभिजित दिपकेंची विचारणा
श्रीमंतांची कुत्री एसीमध्ये, पण आश्रमशाळेच्या वाॅशरुममध्ये जनावरं सुद्धा जाणार नाहीत; आदिवासींच्या कोट्यवधींच्या निधीचं होतंय काय? अभिजित दिपकेंची विचारणा

Embed widget