एक्स्प्लोर

VIDEO : प्रवाशांनी भरलेली ट्रेन विनाइंजिन तब्बल 10 किमी धावली

ओडिशाच्या बलांगीर जिल्ह्यात शनिवारी रात्री मोठा ट्रेन अपघात होता होता टळला. कारण, एक एक्स्प्रेस ट्रेन विनाइंजिन तब्बल 10 किमी धावली.

मुंबई : ओडिशाच्या बलांगीर जिल्ह्यात शनिवारी रात्री मोठा ट्रेन अपघात होता होता टळला. कारण, एक एक्स्प्रेस ट्रेन विनाइंजिन तब्बल 10 किमी धावली. या घटनेवेळी ट्रेनमध्ये प्रवासी देखील असल्याने, स्टेशनवर एकच गोंधळ सुरु होता. अहमदाबाद ते पूरी एक्स्प्रेस टिटलागढमधून जात होती. ही ट्रेन टिटलागढ स्टेशनवर इंजिन बदलण्यासाठी थांबली असता, अचानक धावू लागली.  यानंतर स्टेशनवरील प्रवाशाकडून एकच गोंधळ सुरु झाला. ही सर्व घटना स्टेशनवरच्या एका प्रवशाने दुसऱ्या प्लेटफार्मवरुन आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली. या व्हिडीओत सर्व प्रवासी घबरलेले दिसत आहेत, तर प्लेटफार्म वरील माणसे त्यांना ब्रेक लावण्यासाठी सांगत आहेत. अखेर स्टेशनवरील रेल्वे कर्मचाऱ्यांनी ट्रॅक वर दगड ठेऊन गाड़ीचे डबे थांबवले. दरम्यान, ही घटना दोन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे घडल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी इंजिनचे शटिंग करताना स्किड ब्रेक लावले नव्हते. (स्किड ब्रेकमुळे गाडीचे डबे जागीच थंबतात.) या घटनेनंतर दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. तसेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी देखील सुरु आहे. मात्र, हा संपूर्ण प्रकार अतिशय गंभीर असून, जर वेळीच गाडी थांबली नसती, तर मोठा अनर्थ झाला असता. घटनेचा थरारक व्हिडीओ पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Maitreya Dadashree: 'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
BMC : मोठी बातमी : किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
Ketan Agrawal Case :
"तो खूप साधा, मनमिळाऊ होता, केतनच्या स्वप्नातील लग्नासाठी..." केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर वेडिंग प्लॅनरही हळहळले; सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली
Embed widget