एक्स्प्लोर

एनडीएतील सर्वात जुना मित्रपक्षही मोदींवर नाराज!

हे सर्व भाजपवर नाराज असलेले एनडीएतील मित्रपक्ष आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या सत्तेचा देशभरात विस्तार करत असले तरी एनडीएतील मित्रपक्ष त्यांच्यावर नाराज आहेत. शिवसेना, टीडीपी, भारतीय समाज पार्टी यांच्यानंतर या यादीत आता पंजाबमधील अकाली दलचाही समावेश झाला आहे. हे सर्व भाजपवर नाराज असलेले एनडीएतील मित्रपक्ष आहेत. पंजाबमधील मोठा पक्षही आता भाजपवर नाराज असल्याने 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींच्या अडचणी वाढणार आहेत. 2012 साली अकाली दलने भाजपसोबत मिळून बहुमताने सत्ता मिळवली होती. अकाली दलचे लोकसभेत चार खासदार आहेत. ''अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते, तेव्हा ते मित्रपक्षांना सोबत घेऊन चालत होते. मात्र मोदी मित्रपक्षांना महत्त्व देत नाहीत,'' असा आरोप अकाली दलचे खासदार सुखदेव ढींढसा यांनी केला आहे. सुखदेव ढींढसा हे केवळ खासदारच नाही, तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये क्रीडा आणि रसायनमंत्री होते. पक्षाच्या हरसिमरत कौर मोदी सरकारमध्ये मंत्री असतानाही अकाली दलने मोदी सरकारवर हा आरोप केला आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण 13 जागा आहेत. त्यापैकी सध्या चार जागांवर अकाली दलचे खासदार आहेत. तर एका जागेवर भाजपचा विजय झाला होता. पंजाबमधील मोठा चेहरा असलेले नवज्योत सिंह सिद्धू यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शिवाय आता अकाली दलनेही भाजपविरोधातील नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. हीच परिस्थिती राहिली तर मोदींसाठी 2019 च्या निवडणुकीत अडचणी निर्मात होतील हे नक्की आहे.

महत्त्वाच्या बातम्या

देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा

रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर

Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Embed widget