एक्स्प्लोर

ABP चा ओपनियन पोल : गुजरातमध्ये मोदी की राहुल गांधी?

गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार प्रचार करण्यात येतो आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होम ग्राऊंडवर कंबर कसली आहे. त्यामुळे गुजरातमधील जनता कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकते, याची उत्सुकता अवघ्या देशाला लागली आहे.

मुंबई : गुजरातमध्ये अवघ्या काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार प्रचार करण्यात येतो आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होम ग्राऊंडवर कंबर कसली आहे. त्यामुळे गुजरातमधील जनता कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकते, याची उत्सुकता अवघ्या देशाला लागली आहे. एबीपी माझाने गुजरातमधील जनतेचा मूड जाणून घेतला आहे. गुजरातमध्ये मोदींचा दबदबा की राहुल गांधींचा बोलबाला, हे एबीपी माझाच्या ओपनियन पोलमधून जाणून घेऊया : कोणाला किती जागा मिळणार? भाजप – 113 ते 121 काँग्रेस – 58 ते 64 इतर – 1 ते 7 कोण होणार गुजरातचा मुख्यमंत्री? विजय रुपाणी – 18 टक्के (-6) आनंदीबेन पटेल – 7 टक्के (+2) भरतसिंह सोलंकी – 7 टक्के (+5) कोणाला किती टक्के मतदान? (विभागवार आकडेवारी)   सौराष्ट्र-कच्छ विभाग (एकूण जिल्हे - 12, एकूण जागा – 54) भाजप – 42 टक्के (-23) काँग्रेस - 42 टक्के (+16) उत्तर गुजरात (एकूण जिल्हे – 7, एकूण जागा – 53) भाजप – 44 टक्के (-15) काँग्रेस – 49 टक्के(+16) मध्य गुजरात (एकूण जिल्हे – 7, एकूण जागा – 40) भाजप – 54 टक्के (-2) काँग्रेस – 38 टक्के (+8) दक्षिण गुजरात (एकूण जिल्हे – 7, एकूण जागा – 35) भाजप – 51 टक्के (-3) काँग्रेस – 33 टक्के (+6) मतांची टक्केवारी   भाजप : ऑगस्ट 2017 – 59 टक्के नोव्हेंबर 2017 – 47 टक्के (12 टक्के नुकसान)   काँग्रेस : ऑगस्ट 2017 – 29 टक्के नोव्हेंबर 2017 – 41 टक्के (12 टक्के फायदा) भाजपला आणखी एक संधी मिळायला हवी?  ऑगस्ट 2017 – होय – 50 टक्के नोव्हेंबर 2017 – होय – 41 टक्के शेतकऱ्यांची मतं कुणाला? भाजप – 44 टक्के (+19) काँग्रेस – 50 टक्के (-44) व्यापाऱ्यांची मतं कुणाला? भाजप – 43 टक्के (-16) काँग्रेस – 39 टक्के (+13) महिलांची मतं कुणाला? भाजप – 50 टक्के काँग्रेस – 39 टक्के   कुठल्या वयोगटातील मतं कुणाला? 18-29 वयोगट भाजप – 44 टक्के काँग्रेस – 42 टक्के 30-39 वयोगट भाजप – 49 टक्के काँग्रेस – 43 टक्के 40-59 वयोगट भाजप – 47 टक्के काँग्रेस – 40 टक्के 60 पेक्षा अधिक वयोगट भाजप – 50 टक्के काँग्रेस – 40 टक्के निवडणुकीतील मोठा मुद्दा :   महागाई – ऑगस्ट – 13 टक्के नोव्हेंबर – 19 टक्के   बेरोजगारी – ऑगस्ट – 10 टक्के नोव्हेंबर – 11 टक्के   जीएसटी, नोटाबंदी – ऑगस्ट – 1 टक्के नोव्हेंबर – 2 टक्के   स्वत:च्या समुदायात कोणता नेता किती लोकप्रिय?   हार्दिक पटेल (पाटीदार नेता) पसंत – 64 टक्के (+3) नापसंत – 30 टक्के (+3) अल्पेश ठाकोर (ओबीसी नेता) पसंत – 46 टक्के (-7) नापसंत – 34 टक्के (+15) जिग्नेश मेवाणी (दलित नेता) पसंत – 37 टक्के (+6) नापसंत – 31 टक्के (+10)

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget