एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 29/03/2017
- शेतकरी पहिल्यांदाच संपावर जाण्याच्या तयारीत, अहमदनगरच्या शेतकऱ्यांचा एल्गार, 1 जूनपासून संपाचा इशारा https://goo.gl/YZoPCH
- शेतीधोरणाविरोधात विरोधकांची संघर्षयात्रा, चंद्रपूरपासून सुरुवात, मर्सिडीज बेंझच्या एसीबसमधून प्रवास करणाऱ्या विरोधकांचा पिठलं-भाकरीवर ताव, अजितदादा-पृथ्वीबाबा एकाच सीटवर https://gl/yx6yFh
- राज्यातील विद्यार्थी-पालकांना दिलासा, खासगी कॉलेजमधील मेडिकल, इंजिनिअरिंगसह 6 अभ्यासक्रमांची फी 20 टक्क्यांनी कमी होणार https://gl/5MQy4b
- रायगडच्या भीरा गावात जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक 46.5 तापमान, हवामान खातंही आश्चर्यचकित, तज्ज्ञांची पथकं भीरा गावाकडे https://gl/eswYAE , तर उष्माघाताचा बीडमध्ये पहिला बळी https://goo.gl/Ah9t4H
- BS-III इंजिनच्या गाड्या भंगारात, खरेदी-विक्रीला बंदी, पर्यावरण संवर्धनासाठी सुप्रीम कोर्टाचा दणका, दुचाकींसह 8 लाख गाड्यांचं भवितव्य टांगणीला, BS IV इंजिनच्याच गाड्या वैध https://goo.gl/g7CBbA
- सरकार आलं, आता शब्द पाळा, एकनाथ खडसेंनी भर विधानसभेत फडणवीस सरकारला झाप झाप झापलं! https://gl/S6VULT ऊर्जा आणि उद्योगमंत्री रडारवर, खडसेंच्या 5 प्रश्नांनी मंत्री घायाळ
- मुंबई महापालिकेचा 25 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर, यंदाच्या बजेटमध्ये 12 हजार कोटींची घट, https://gl/0sULpc निवडणुकीतल्या घोषणा #शिवसेना विसरली, मालमत्ता करात सवलत नाही ! https://goo.gl/vn1EpH
- वाद-विवाद टाळून काम करण्याचा प्रयत्न करु, PMPML अध्यक्षपदाचा भार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढेंची प्रतिक्रिया https://goo.gl/BeFmzG
- पालिकेत वादळी चर्चा सुरु असताना नगरसेविका मोबाईलवर गेम खेळण्यात दंग, कल्याण-डोंबिवलीतील बसपा नगरसेविकेचा प्रताप https://gl/OrC698
- लोकपालच्या अंमलबजावणीत नेमका अडथळा काय? अण्णा हजारेंचा पंतप्रधान मोदींना सवाल, पुन्हा रामलीला मैदानावर आंदोलनाचा इशाराhttps://gl/bwZBm0
- ना विमान, ना रेल्वे, आता रस्ते मार्गे खासदार रवींद्र गायकवाड दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभेत हजर राहण्याची शक्यता https://gl/jwCbmB
- राष्ट्रपतीपदासाठी माझ्या नावाची चर्चा केवळ प्रसार माध्यमांमध्ये, मनोरंजक वार्ता म्हणून ऐका आणि सोडून द्या, सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रतिक्रिया https://gl/GSCBSm
- बारावीचे पेपर तपासण्यावर बहिष्कार, मराठवाड्यातील 750 शाळांना कारणे दाखवा नोटीस https://gl/KIKrAo 'नीट'साठी मराठवाड्यात आणखी एक नवीन केंद्र https://goo.gl/zteMCQ
- पंतप्रधान मोदींना 'व्हाईट हाऊस'चं निमंत्रण, पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी भेटणार, वर्षाअखेरीला भेटीची शक्यता https://gl/QcrMWv
- महेंद्रसिंह धोनीच्या आधार कार्डची माहिती लीक, पत्नी साक्षीचा केंद्रीय माहिती प्रसारण मंत्र्यावर संताप https://gl/q2hA8g
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement