एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 11/05/2017
- आमच्या मिशीला कुणाचं खरकटं नाही, 'माझा कट्टा'वर राजू शेट्टींनी ठणकावलं, चुकलेलं लेकरु परत आणू, सदाभाऊंसोबतच्या वादाबाबत शेट्टींची प्रतिक्रिया https://gl/QxdQMX
- शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरलाच नाही, चहूबाजूंच्या टीकेनंतर रावसाहेब दानवेंची सारवासारव, शेतकऱ्यांची मनं दुखावली असल्यास दिलगिरी https://gl/qtPcBV
- रावसाहेब दानवे पदावर राहणं विरोधकांच्या फायद्याचं', शरद पवारांचा खोचक टोला
- रावसाहेब दानवेंचं वक्तव्य म्हणजे सत्तेचा माज, एबीपी माझावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, तर 'कर्जमाफी नको, दानवे आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हवा', शेतकऱ्याची संतप्त भावना https://goo.gl/rwAa2d
- राज्यातील अर्ध्याहून अधिक पीएच.डी बोगस, सदोष शिक्षकपद्धतीची खुद्द शिक्षणमंत्र्यांकडून पोलखोल https://gl/OR2Aya
- राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्हा, गोपाळकृष्ण गांधींना विरोधकांची गळ, एनडीएसमोर मोठं आव्हान उभं करण्याची तयारी
- ट्रिपल तलाकवर सुप्रीम कोर्टात मॅरेथॉन सुनावणी, 6 दिवस युक्तीवाद चालणार, 2-2 दिवस समर्थक-विरोधक मतं मांडणार, मग 1-1 दिवस प्रश्नोत्तरे https://gl/9XrkSi
- बंगळुरु-मुंबई उद्यान एक्स्प्रेसमधून 37 लाखांची रोकड जप्त, कल्याण स्टेशनवर पोलिसांची कारवाई https://gl/uV19zp
- मध्यप्रदेशात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या गोंदियाच्या 11 मजुरांचा अपघाती मृत्यू, पिकअप व्हॅन पलटल्याने दुर्घटना, 15 मजूर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
- मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील दुचाकींची संख्या 40 लाखावर, टू-व्हीलर मार्केटमध्ये भारत चीनला मागे टाकण्याच्या तयारीत https://gl/lRclhT
- जस्टिन बिबरचा क्रेझी फॅन, सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर कुबड्या घेऊन कॉन्सर्टला, पायाला दुखापत, तरीही कॉन्सर्टसाठी हजर https://gl/H2aHGk
- दोन महिन्यात 6 हार्ट अटॅक्स, 12 तासांची शस्त्रक्रिया, मुंबईतील 4 महिन्यांची सुदैवी चिमुरडी https://gl/PXr0Oy
- बाहुबलीमुळे रितेश देशमुख शिवाजी सिनेमाचं बजेट वाढवण्याची चिन्हं, भव्य-दिव्य सिनेमासाठी 225 कोटींचं बजेट, रामगोपाल वर्माचं ट्विट https://gl/4HXrVD
- अॅमेझॉनला 70 लाखांचा गंडा, बंगळुरुच्या इंजिनिअर महिलेला पोलिसांनी पकडलं
- फ्रान्समध्ये सर्कशीदरम्यान सिंहाचा रिंगमास्टरच्या नरडीचा घोट, उपस्थितांच्या काळजाचं पाणी, फायरब्रिगेड यंत्रणेच्या मदतीनं रिंगमास्टरची सुटका https://gl/dAnr8G
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
करमणूक
करमणूक
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion