एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/03/2017

  1. BS-III इंजिनच्या गाड्या खपवण्यासाठी कंपन्यांची धावाधाव, होंडा-टीव्हीएसच्या टू व्हीलरवर 20 हजारपर्यंतची सूट, तर इंडिकावर लाखाचा, इंडिगोवर दीड लाख रुपयांचा डिस्काऊंट, गाडी आज बुक केली तरी उद्यापर्यंतच नोंदणी अनिवार्य https://gl/QSn8o9 
 
  1. पंतप्रधान मोदींच्या 'उडान' योजनेत महाराष्ट्रातील 5 शहरं, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, नांदेडचा समावेश, अडीच हजारात विमान प्रवासhttps://goo.gl/CP1JuZ
 
  1. जुन्या हजार - पाचशेच्या नोटा बदलण्यासाठी आरबीआयसमोर मोठी रांग, उद्या संध्याकाळपर्यंत शेवटची संधी, नोटाबंदीकाळात परदेशात असलेल्यांनाच नोटा बदलता येणार https://gl/O1pPHL
 
  1. पाच दिवसांच्या आठवड्याबाबत सरकार सकारात्मक, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानपरिषदेत माहिती https://gl/vJf0Af
 
  1. महाराष्ट्रातल्या तब्बल 24 जिल्ह्यांचं तापमान 40 अंशाच्या पार, उष्माघाताचे 5 बळी, नाशकात उन्हामुळे शाळांच्या वेळा बदलण्याची शक्यता https://gl/CDoIKL 
 
  1. रायगडच्या भिरामधील तापमान 46 वरुन 40 अंशावर, तापलेल्या भिरामध्ये पुणे वेधशाळेचं पथक दाखल https://gl/bURWXQ
 
  1. उन्हाच्या काहिलीने मुके प्राणीही कासावीस, तहानेने व्याकूळ किंग कोब्राला बाटलीतून पाणी पाजलं, कर्नाटकातील हवालदिल व्हिडीओ https://gl/okiyoi
 
  1. डॉक्टरांच्या संपानंतर सरकारचा जालीम उपाय, अधिष्ठातांनी दररोज रुग्णालयाची पाहणी करुन चित्रीकरणाचा व्हिडीओ पाठवण्याचे आदेश https://gl/pMMxuN
 
  1. पीकविम्यातून कर्जवसुलीचा निर्णय मागे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा, शेतकऱ्यांना पीकविम्याची पूर्ण रक्कम मिळणार https://goo.gl/5VyXxA
 
  1. खासदार रवींद्र गायकवाडांमुळे लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांच्या विमान प्रवासात अडचणी, नामसाधर्म्यामुळे तिकीट कन्फर्म होण्यास विलंब, तर शिवसेना खासदार लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला, खा. गायकवाडांची अटकपूर्व जामीनासाठी तयारी https://gl/uFXyiC 
 
  1. अहमदनगरमधील झेन इलेक्ट्रिक कंपनीच्या संचालकांची अनोखी श्रमवंदना, गुढीपाडव्यानिमित्त कर्मचाऱ्यांना कार भेट https://gl/sV3a38
 
  1. पुणे महापालिकेचं 5600 कोटींचं बजेट सादर, पाणीपट्टीत 15 तर सर्वसाधारण करात 12 टक्क्यांची वाढ प्रस्तावित, ठाणे महापालिकेचाही यंदा 3390 कोटींचा अर्थसंकल्प http://abpmajha.abplive.in/
 
  1. 'सचिन-रेखा यांना इंटरेस्ट नसेल, तर ते खासदारकीचा राजीनामा का देत नाहीत?' राज्यसभेत खासदाराचा सवाल https://gl/jTZduF
 
  1. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ नव्हे, काही खेळाडूंशी मैत्री नाही, विराट कोहलीचं स्पष्टीकरण
https://goo.gl/sFwnXy  तर तमाम भारतीयांची, विशेषत: विराट कोहलीची माफी मागतो, स्टीव्ह स्मिथनंतर ब्रॅड हॉजलाही उपरती https://goo.gl/sBAk7T 
  1. बहुप्रतीक्षीत सॅमसंग Galaxy S8, Galaxy S8 Plus स्मार्टफोन लाँच, खास फिचर्समुळे मोबाईलप्रेमींना आकर्षण, किंमत अद्याप गुलदस्त्यात https://gl/TGe5le
  *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...Dinesh Lad EXCLUSIVE : फिटनेस ते रनिंग बिटविन द विकेट, Rohit Sharma Fitness ची अनटोल्ड स्टोरी!Santosh Deshmukh हत्येचे फोटो; Dhananjay Deshmukh यांची काळीज हेलावून टाकणारी प्रतिक्रियाSantosh Deshmukh Case Evidence : देशमुख हत्याप्रकरणातील EXCLUSIVE पुरावा;हत्येचे धक्कादायक फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
Embed widget