एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 29/05/2017
- बारावीचा निकाल उद्या दुपारी 1 पासून वेबसाईटवर पाहता येणार, निकाल कसा पाहावा? सोप्या टिप्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर https://goo.gl/xrqbHd
- आयसीएसई बोर्डाच्या 10वी, 12 वीच्या परीक्षेत महाराष्ट्राचा डंका, दहावीत पुण्याची मुस्कान पठाण देशात अव्वल, तर मुंबईचा फरझान भरुचा दुसरा, बारावीत कोलकात्याची अनन्या मैती पहिली https://gl/Ilc8wa
- मान्सूनचं काऊंटडाऊन सुरु, येत्या 24 तासात मान्सून केरळात दाखल होण्यासाठी हवामान पोषक, महाराष्ट्रात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व सरी https://gl/d8biQs
- मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटाचा निकाल 16 जूनला, आरोपी अबू सालेम, मुस्तफा डोसासह सात जणांबाबतची सुनावणी पूर्ण, विशेष टाडा कोर्टाच्या निकालाकडे देशाचं लक्ष https://gl/kjtUy1
- आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टींच्या मुलाला चक्कर, उष्णता आणि अशक्तपणामुळे सौरभला भोवळ, तर, समृद्धी हायवेबाधित शेतकरी उद्या लालबाग ते राजभवनदरम्यान मोर्चात सहभागी होणार http://abpmajha.abplive.in/
- नगरमधील पुणतांब्याचे शेतकरी संपावर ठाम, मुख्यमंत्र्यांचं चर्चेचा प्रस्ताव धुडकावला, चर्चेसाठी पुणतांब्याला येण्याचा सल्ला, 1 तारखेपासून शेतकरी संपावर https://goo.gl/Bm09c5
- पुण्यातील टॅक्सी चालकाचा प्रामाणिकपणा, 10 लाख रुपयांची बॅग पोलिसांना सुपूर्द https://gl/xDQ6Sn
- यापुढे फक्त शेतीच्या कामांसाठीच जनावरांची खरेदी-विक्री, केंद्राच्या जाचक नियमावलीचे देशभर तीव्र पडसाद, केरळात भररस्त्यात वासराची हत्या http://abpmajha.abplive.in/
- अमरावतीतील पंजाबराव देशमुख रुग्णालयात 4 नवजात बालकांचा मृत्यू, संतप्त नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण https://gl/uNnmN4
- ब्राझीलमध्ये जन्माला येताच बाळ चालू लागलं, डॉक्टरही आश्चर्यचकीत, अवाक् करणारा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल https://gl/xBxfXj
- आयसीसीचं आणखी एक हायटेक पाऊल, चॅम्पियन्स ट्रॉफीत प्रत्येक संघातील 3 फलंदाजांच्या बॅटमध्ये मायक्रो चिप बसवणार https://gl/a31dFB
- सीमेवर गोळीबार सुरु असताना पाकिस्तानशी क्रिकेट नाहीच, क्रीडामंत्री विजय गोयल यांनी ठणकावलं, चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यावर आक्षेप नाही
- मी माझ्या सैनिकांना लढायला सांगू शकतो, मरायला नाही, फुटीरतावाद्याला जीपवर बांधणाऱ्या मेजर गोगोईंचं लष्करप्रमुखांकडून समर्थन https://gl/l5sOR7
- तेजस एक्स्प्रेसमध्ये आता ब्रॅन्डेड हेडफोन्स ऐवजी साधे हेडफोन्स, प्रवाशांच्या लुटमारीमुळे रेल्वे प्रशासनाचा निर्णय https://gl/9uWAj5
- 'खतरोंका खिलाडी' अक्षय कुमारला नक्षलवाद्यांची धमकी, शहिदांच्या कुटुंबियांना मदत केल्यानं जीवे मारण्याची धमकी, पत्रकात सायना नेहवालचंही नाव https://gl/pxh5zA
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement