एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/06/2017

  1. मराठवाडा वगळता राज्यभरात पावसाची दमदार बॅटिंग, नागपूरमध्ये रस्त्यावर पाणीच पाणी, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात संततधार, शेतीकामाला वेग https://gl/dW5WtJ
 
  1. मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर, सखल भागात पाणी साचलं, मुसळधार पावसामुळे सकाळच्या वेळी लोकल वाहतूक विस्कळीत  https://gl/B7fgN4 
 
  1. मुंबई, कोकणात समुद्राला उधाण, लाटांमुळे कोकण किनारपट्टीला तडाखा, अनेक झाडं कोसळली  https://gl/8EWZqj 
 
  1. कर्जमाफीमुळे अर्थव्यवस्थेवर ताण, आभाळ फाटलंय, पण ते शिवल्याशिवाय राहणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्धार https://gl/XUk7dG
 
  1. आम्ही नियमित कर्ज भरुन चूक केलीय का? नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सवाल, कर्ज न भरण्याचा इशारा https://goo.gl/H3DnVa
 
  1. सुकाणू समिती धनदांडग्या शेतकऱ्यांसाठी लढतेय, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा गंभीर आरोप https://gl/dhuwCv
 
  1. मुंबईत अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मुदत वाढवली, तांत्रिक घोळामुळे निर्णय, 29 जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु https://gl/MGxNNH 
 
  1. 30 जूनच्या मध्यरात्री हॉटेल बंद राहणार, जीएसटीसाठी बिलिंग सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी निर्णय https://gl/nyZkes
 
  1. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीला टप्प्या टप्प्याने ब्रेक, ठिसूळ दरड हटवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय https://gl/Q5uTRq
 
  1. मुंबईतील भायखळ्याच्या जेलमधील महिला कैद्यावर हत्येपूर्वी महिला अधिकाऱ्यांकड़ून अमानुष लैंगिक अत्याचार, बचावासाठी पुढे आलेल्या महिला कैद्यांनाही धमकी, नागपाडा पोलिसांत गुन्हा दाखल https://goo.gl/ACZBCp
 
  1. मोदी - ट्रम्प भेटीने चीनी मीडियाचा तीळपापड, इतिहासातून धडा घेण्याचा भारताला सल्ला, 1960 चं शीतयुद्ध आणि आणि 1962 च्या युद्धाचा दाखला https://gl/VwVGro
 
  1. चीनची दादागिरी, कैलास मानसरोवर यात्रा रोखली, भारतीय सैनिकांसोबत हाणामारी https://gl/Vm6apt
 
  1. एकतर्फी प्रेमातून शेजाऱ्याकडून मानसिक त्रास, नागपुरात विवाहित शिक्षिकेचं विषप्राशन https://gl/SoUWFw
 
  1. इंदापुरात तुकोबांच्या पालखीचं गोल रिंगण उत्साहात, अण्णा हजारेंचाही टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका, तर ज्ञानोबांची पालखी आज बरडकडे http://abpmajha.abplive.in/
 
  1. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्रीही दाखल होणार, सहवागला कडवी टक्कर, टॉम मूडींच्याही नावाची चर्चा https://goo.gl/VyN1mj
  *माझा विशेष* : जीएसटीबद्दल सर्व काही.. विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv  वर *ग्रामदेवता* : श्री अंबादेवी, अमरावती, पाहा उद्या सकाळी 6. वा. @abpmajhatv वर *जन्मदिन विशेष* : आर डी बर्मन यांना 'पंचम' हे नाव कसं मिळालं?, *पंचम दा यांच्याबाबत 10 रंजक गोष्टी*  https://goo.gl/oGrAX4  *BLOG* : तंदूर में तंदूर रेड्डीज की तंदूर, फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग #खादाडखाऊ https://goo.gl/m1qPes

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget