एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16/04/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16/04/2017 1.    मुंबई विमानतळावरुन विमान हायजॅक करण्याचा बेत, मुंबई पोलिसांना मिळालेल्या ई-मेलनंतर बंदोबस्त वाढवला https://goo.gl/L9rhmL 2.    वाहनधारकांच्या खिशाला पुन्हा कात्री,  पेट्रोल प्रतीलिटर 1.39 रुपये तर डिझेल 1.04 रुपयांनी महागलं, मध्यरात्रीपासून नवे दर लागू https://goo.gl/jLlGnN 3.    जळगावात बैलगाड्यांवरुन विरोधकांची संघर्षयात्रा, कर्जमाफीसाठी अभ्यास कसला करता, घोषणा करा, अजित पवारांची भाजपवर टीका https://goo.gl/Zg3ao9 4.    बारामतीत 17 वर्षाच्या मुलीची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये आई-वडील लाड करत नसल्याची तक्रार https://goo.gl/tbjqzD 5.    कोल्हापुरात अट्टल चोराच्या साथीने पोलिसांचा 9 कोटींवर डल्ला, सांगलीच्या 8 पोलिसांवर गुन्हा दाखल https://goo.gl/KvGHJq 6.    पत्नीला विहिरीत ढकलून पतीचीही आत्महत्या, जालना जिल्ह्यातील घटनेने खळबळ, कर्जबाजारीपणातून घटना घडल्याचा नातेवाईकांचा दावा https://goo.gl/ISuoxD 7.    आंब्याच्या पेटीतून 12 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, ठाण्यातील आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त अटकेत https://goo.gl/W3RWlO 8.    नाशिकमधील अवैध गर्भपात प्रकरण, डॉ. वर्षा लहाडेंवर 23 दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल https://goo.gl/dzG0Xo 9.    मुंबई बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे सेवा सुरु होऊन 164 वर्षे पूर्ण , ठाण्यात केक कापून सेलिब्रेशन https://goo.gl/TFXhv8 10.    गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागाला विकासाची ‘कनेक्टिव्हिटी’, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नवीन 90 दूरसंचार टॉवरच्या बांधकामाला मंजुरी, गुप्तचर यंत्रणा मजबूत करण्यासाठीही मदत होणार https://goo.gl/1NaZ72 11.    काश्मिरी लोकांना दहशतवादीही मारतात आणि सैनिकही, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य https://goo.gl/FD9nlQ 12.    गुजरातच्या अमरेली महामार्गावर तब्बल 12 सिंहांचा ठिय्या,  20 मिनिटांपर्यंत दोन्हीकडील वाहतूक ठप्प, सिंहांच्या अनोख्या रास्तारोकोचा व्हिडिओ व्हायरल https://goo.gl/8WgbSw 13.    आमचं अॅप श्रीमंतांसाठी, भारतासारख्या गरीब देशासाठी नाही, 'स्नॅपचॅट'च्या सीईओचं वक्तव्य, भारतीय नेटीझन्सकडून जोरदार समाचार https://goo.gl/e81zhA 14.    भारताच्या बॅडमिंटनवीरांचं सिंगापूर सीरिजवर निर्विवाद वर्चस्व, साई प्रणितला विजेतेपद, तर किदम्बी श्रीकांतला उपविजेतेपद https://goo.gl/bjkLuo 15.    सोशल मीडियात एबीपी माझाचा दबदबा, ट्विटरवर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स,  https://goo.gl/V7VJtJ महापालिकेचा रणसंग्राम : परभणी महापालिकेतील सत्तेची समीकरणं काय? पाहा विशेष कार्यक्रम, आज रात्री 8.30 वाजता, एबीपी माझावर विशेष कार्यक्रम : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘रिइन्व्हेंट महाराष्ट्र’चा ग्रँड फिनाले, आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale: महायुतीने आम्हाला 4 वाजता जागावाटपाच्या चर्चेला बोलावलं अन्... हा निव्वळ विश्वासघात; रामदास आठवले प्रचंड संतापले
महायुतीने आम्हाला 4 वाजता जागावाटपाच्या चर्चेला बोलावलं अन्... हा निव्वळ विश्वासघात; रामदास आठवले प्रचंड संतापले
Shivsena UBT And MNS Candidate List BMC Election 2026: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; ठाकरे बंधूंची भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
Bhandup Bus Accident: भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO

व्हिडीओ

Pune Mahapalika Election : एबी फॉर्मसाठी थंडीतही कार्यकर्त्यांनी ठोकला मुक्काम
Rahul Chavan On Eknath Shinde : पक्षाने माझा केसाने गळा कापला, शिंदेंसोबत गेलेल्या राहुल चव्हाणांची प्रतिक्रिया
Durgeshwari Kosekar Nagpur : भाजपकडून सिव्हिल इंजिनिअर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी
Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Athawale: महायुतीने आम्हाला 4 वाजता जागावाटपाच्या चर्चेला बोलावलं अन्... हा निव्वळ विश्वासघात; रामदास आठवले प्रचंड संतापले
महायुतीने आम्हाला 4 वाजता जागावाटपाच्या चर्चेला बोलावलं अन्... हा निव्वळ विश्वासघात; रामदास आठवले प्रचंड संतापले
Shivsena UBT And MNS Candidate List BMC Election 2026: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; ठाकरे बंधूंची भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
Bhandup Bus Accident: भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
BMC Election 2026: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राम कदमांनी भाजपसाठी तिकीट खेचून आणलं, शिंदे गटाच्या उमेदवाराचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, विक्रोळी वॉर्ड क्रमांक 123 मध्ये काय घडलं?
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राम कदमांनी भाजपसाठी तिकीट खेचून आणलं, शिंदे गटाचा इच्छूक उमेदवार अजितदादांच्या राष्ट्रवादीत, विक्रोळीच्या वॉर्ड क्रमांक 123 मध्ये काय घडलं?
Chhatrapati Sambhajinagar Election 2026: भाजपने एकीकडे चर्चेचं नाटक केलं अन् दुसरीकडे स्वत:च्या उमेदवारांना तयार ठेवलं, संजय शिरसाटांचा गंभीर आरोप
भाजपने आम्हाला गाफील ठेवलं, ऐनवेळी आमची धावपळ करण्याचा प्लॅन आखला होता: संजय शिरसाट
Embed widget