एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 14/03/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 14/03/2017* 1 कोर्टातील लढाई जिंकत मनोहर पर्रिकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, शपथविधीला स्थगिती देण्याची काँग्रेसची मागणी फेटाळली, आता 16 मार्चला बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान https://goo.gl/NUXjFe   https://goo.gl/jmPsi6  2. पैशांच्या जोरावर भाजपचा गोवा,मणिपुरात बहुमताचा दावा, राहुल गांधींचा आरोप, तर मुख्यमंत्री देऊ न शकणारे सरकार कसं चालवणार, गडकरींचा टोला http://abpmajha.abplive.in/ 3. महापौर निवडणुकीत भाजपने इतिहास रचला, नाशिक, पिंपरी-चिंचवड बिनविरोध, नितीन काळजे पिंपरी-चिंचवडचे महापौर https://goo.gl/IFn4en , तर रंजना भानसींच्या गळ्यात नाशिक महापौरपदाची माळ https://goo.gl/EEm9H4 4. मुंबई महापालिकेत शिवसेनेने बेस्ट कर्मचाऱ्याला बेस्ट समितीचा अध्यक्ष बनवलं, अनिल कोकीळ अध्यक्षपदी, तर विविध समित्यांचीही नेमणूक https://goo.gl/rz5hwP  5. मनपा आणि जिल्हा परिषदेपाठोपाठ पंचायत समिती सभापती निवडणुकीतही रंगत, जुळवा-जुळव करताना राजकीय पक्षांची दमछाक, सर्व निकाल एकाच ठिकाणी-  https://goo.gl/xxUV2D  6. धुळ्यात रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरला जबर मारहाण, डोळ्याला गंभीर इजा, डॉ. रोहन मामूनकर यांचा डोळा निकामी होण्याची भीती https://goo.gl/gDL2bt तर संशयित आरोपीचा पोलीस कोठडीत गळफास https://goo.gl/Yq3PZ5  7. भाजपचा कौतुकास्पद निर्णय, दिल्लीतील 3 महापालिका निवडणुकीत एकाही विद्यमान नगरसेवकाला तिकीट देणार नाही https://goo.gl/QIWFS6 8. दिल्ली महापालिका निवडणूक ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरद्वारे घ्या, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं निवडणूक आयोगाला पत्र, मात्र निवडणूक ईव्हीएमद्वारेच, आयोगाचं स्पष्टीकरण https://goo.gl/s2QaVe  9. 2019 मध्येही भारतीयांची पहिली पसंती मोदींनाच असेल,अमेरिकन तज्ज्ञांचा अहवाल  https://goo.gl/5qqsBb  10. औरंगाबादमधील UPI घोटाळ्याप्रकरणी 84 जणांविरोधात गुन्हा दाखल, अॅपद्वारे बँक खातेदारांना साडेसहा कोटींचा चुना https://goo.gl/gwK59t  11. टोलनाक्यावर कर्मचाऱ्याकडून डेबिट कार्डद्वारे 40 रुपयांऐवजी 4 लाख रुपये स्वाईप, डॉक्टरला कॅशलेसचा फटका, 6 तासांच्या हुज्जतीनंतर पैसे परत, कर्नाटकातील प्रकार https://goo.gl/0c2dzJ  12. 8 वर्षांपूर्वी अपहरण करुन विकणाऱ्या दाम्पत्याला ओळखलं, मुंबईच्या 12 वर्षीय चिमुरडीची आई-वडिलांशी पुनर्भेट https://goo.gl/tdVctJ  13 . दुग्ध व्यवसायातून दिवसाला 10 हजार उत्पन्न, धुळ्यातील बिलवडी गावचे शेतकरी चंद्रकांत केले यांची यशोगाथा https://goo.gl/QL9v8D  14. मिस्टर परफेक्शनिस्टचं 53 व्या वर्षात पदार्पण, वयाचा विचार न करता फक्त नव्या उमेदीनं काम करत राहतो, आमीर खानचा चाहत्यांना मूलमंत्र https://goo.gl/GAc9Mk  15. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर निलंबित, स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पीसीबीची कारवाई  https://goo.gl/O9qC2f  *माझा विशेष* : गोव्यात  भाजपचा सत्तेसाठी दावा नैतिक की अनैतिक? विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर *सहभाग*  -  भाजप प्रवक्ते माधव भांडारी, काँग्रस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, कायदेतज्ज्ञ अॅड. उदय वारूंजीकर *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 2 Dec 2024 7 PM ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 02 December 2024Ramdas Athwale On Eknath Shinde : अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर शिंदेंची नाराजी स्वाभाविक- रामदास आठवलेDada Bhuse Deepak Kesarkar on Raut : जी काही राहिली आहे ती संभाळा, भुसे-केसरकरांनी राऊतांना सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
Embed widget