एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 13/06/2017

  1. दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा 88.74 टक्के निकाल, यंदाही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल, तर  अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची 18 जुलैला फेरपरीक्षा https://gl/QNWvBL 
 
  1. साताऱ्याच्या वृषाली तिखेला 20 टक्के, रत्नागिरीच्या अथर्व भिडेला 99 टक्के गुण, तर दहावीत  90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांची संख्या 48 हजारांवर https://goo.gl/QNWvBL 
 
  1. एक दिवसही शाळेत न गेलेल्या आर्चीला दहावीत फर्स्ट क्लास, रिंकू राजगुरुला दहावीत 66.40टक्के गुण, तर 193 विद्यार्थ्यांना शंभर टक्के मार्क्स https://gl/lPMgpb
 
  1. शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा, कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 10 हजार रुपयांची मदत, रावतेंच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील https://gl/9kYL7P
 
  1. कर्जमाफीतून वगळा, माजी आमदार साहेबराव पाटलांपाठोपाठ रासप आमदार राहुल कुल यांचाही पुढाकार, सरकारच्या आवाहनानंतर चंद्रकांत पाटलांना पत्र https://gl/hyGsBn 
 
  1. सातवा वेतन आयोग लागू करा, अन्यथा संप, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा https://gl/pCValT
 
  1. मेट्रोसाठी BKC, धारावीतली तिवरांची झाडं तोडण्यास हिरवा कंदील, मुंबई हायकोर्टाची परवानगी https://gl/L0mZqq
 
  1. नागपूरचे उद्योजक मनोज जयस्वाल यांना अटक, बँकेच्या थकबाकीप्रकरणी पितापुत्रावर ईडीची कारवाई https://gl/C5pq94
 
  1. बार्शी बाजार समिती अपहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा, राष्ट्रवादीकडून बार्शी बंदची हाक https://gl/wuJSB9
 
  1. प्रादेशिक सिनेमांच्या तिकिटांना लावलेल्या जीएसटीविरोधात चित्रपट महामंडळ संपाच्या तयारीत, संपूर्ण जीएसटी माफ करण्याची मागणी https://gl/iUFi0z
 
  1. ट्रम्प- मोदींच्या भेटीची तारीख निश्चित, 25 जूनपासून मोदी अमेरिका दौऱ्यावर https://gl/yOzqbN
 
  1. सेमी फायनलपूर्वी बांगलादेशने पुन्हा लायकी दाखवली, सोशल मीडियावर भारताविरुद्ध आक्षेपार्ह पोस्टर्स https://gl/YqIB2j
 
  1. शेन वॉर्न सौरव गांगुलीसोबतची पैज हरला, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया हरल्याने पूर्ण दिवस इंग्लंडची जर्सी घालणार https://gl/bo9G44
 
  1. अक्षय कुमारच्या 'टॉयलेट एक प्रेम कथा'चा ट्रेलर पाहून चाहता भारावला, कोल्हापूरच्या तरुणाची गरजू व्यक्तीला शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत, अक्षय कुमारकडून वीजेंद्र सिंहचं कौतुक http://abpmajha.abplive.in/
 
  1. 70 GB डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलिंग, आयडियाची 396 रुपयांची नवी ऑफर https://gl/XY1Cbq
  यूपीएससी गुणवंतांशी गप्पा, विश्वास नांगरे पाटील यांचा विद्यार्थ्यांना सल्ला, पाहा *यशवंतांचा सक्सेस पासवर्ड* , आज रात्री 9 वा. @abpmajhatv वर *ब्लॉग* -  #खादाडखाऊ : वाडेश्वर भुवन, पुण्यातील फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/ihztdH  *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

महत्त्वाच्या बातम्या

ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
Embed widget