एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/04/2017

  1. ATM पुन्हा 'कॅशलेस', मुंबईसह राज्यभरात खडखडाट, बँकांबाहेर लोकांच्या रांगा https://gl/0fuj4C
 
  1. राज्यभरात स्वाईन फ्लूचे 4 महिन्यात 97 बळी, पुणे-नाशकात थैमान, रुग्णांची वाढती संख्या https://gl/nhQxok
 
  1. महाराष्ट्राचा सुपुत्र कुलभूषण जाधव यांना रावळपिंडी कोर्टाकडून फाशीची शिक्षा, जाधव यांच्यावर रॉ एजंट असल्याचा आरोप, तर खटला गोपनीय ठेवल्याने भारत आक्रमक, पाक उच्चायुक्ताला खडसावलं  https://gl/dNFhAx 
 
  1. दिल्लीत एनडीएच्या 32 घटकपक्षांची बैठक, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची हजेरी, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर चर्चेची शक्यता, भाजपच्या उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देण्याचे संकेत https://goo.gl/YPvay6
 
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टर्नबुल यांचा दिल्ली मेट्रोतून प्रवास, अक्षरधाम मंदिरालाही भेट, मोदींकडून ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना कोहली-स्मिथचं उदाहरण, दोन्ही देशात दहशतवादविरोधात 6 करार https://gl/koXv6c
 
  1. जुन्या नोटा जप्तीचं सत्र अद्याप सुरुच, नाशिकमधील मुंबई नाका परिसरात 1 कोटीच्या जुन्या नोटा जप्त https://gl/lWLNl1
 
  1. कर्जमाफी द्या, किंवा आमचं गाव उत्तर प्रदेशात समाविष्ट करा, बुलडाण्यातील सावळा गावाची मागणी https://gl/WW8QNnतर औरंगाबादेत शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन
 
  1. समृद्धी हायवेच्या मोजणीसाठी अधिकारी पुन्हा दाखल, नाशिकच्या शिवडे गावात तणाव https://gl/tNO0jt
 
  1. CBI कडून 'समृद्ध जीवन'ची देशभरातील कार्यालये सील, देशभरात केलेल्या घोटाळ्यानंतर CBI ची कारवाई http://abpmajha.abplive.in/
 
  1. व्हॉट्सअॅपवरुन वरिष्ठांची मदत, नागपुरात MBBS च्या विद्यार्थ्याच्या मदतीने रेल्वेत प्रसुती, खऱ्याखुऱ्या रँचोवर स्तुतीसुमनं https://gl/Ji0yPu
 
  1. नऊ वर्षीय चिमुरडीचा मोदी सरकारविरोधात खटला, पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप https://gl/8R1cgs
 
  1. डिजिटल व्यवहारांसाठीच्या लकी ड्रॉची घोषणा, 1590 रुपयांचा डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहकाला कोटींचं बक्षीस, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा ग्राहक ठरला भाग्यवान विजेता https://gl/6UUFVo
 
  1. नोकियाच्या मदतीने BSNL, एअरटेल ‘5G’ क्रांती करणार, तिन्ही कंपन्यांमध्ये करार, 4G सेवा देणाऱ्या कंपन्यांसमोर तगडं आव्हान https://gl/I8faaK
 
  1. टेनिसस्टार लिअँडर पेस आणि महेश भूपतीचा वाद, डेव्हिसकप टीमवरुन वाद पेटला, भूपतीकडून व्हॉट्सअॅप चॅट फेसबुकवर शेअर https://gl/GTi27b
 
  1. अभिनेत्री अनुष्का शर्माविरोधात शेजाऱ्यांची तक्रार, मुंबई महापालिकेची अनुष्काला नोटीस, घराबाहेरील इलेक्ट्रिक बोर्ड हटवण्याचे आदेश https://gl/lJFJgR
  *माझा विशेष* - कुलभूषण जाधवांना वाचवण्यात आपण कमी पडतोय का ? विशेष चर्चा रात्री. 9.15 वा. @abpmajhatv वर *सहभाग* - भाजप आमदार अतुल भातखळकर, शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे, भारत -पाकिस्तान संबंध अभ्यासक जतीन देसाई , लेखक, विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे, निवृत्त लष्करी अधिकारी दत्तात्रय शेकटकर *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget