एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 09/04/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 09/04/2017 1.    राज्यात येत्या 48 तासांत तापमान वाढण्याची शक्यता, भारतीय हवामान खात्याचं भाकीत https://goo.gl/iAvOE3 2.    नारायण राणे महाराष्ट्राला दिसला, तो केवळ बाळासाहेबांमुळेच, पासष्ठीच्या कार्यक्रमात राणेंकडून शिवसेनेसोबतच्या नात्यांना उजाळा https://goo.gl/iJJ6UN 3.    राणेंनी शिवसेना सोडली नसती, तर आजचं महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेनं गेलं असतं, पासष्ठीच्या कार्यक्रमात गडकरींचं वक्तव्य, तर सुशीलकुमार शिंदे, जयंत पाटलांकडूनही किस्से कथन https://goo.gl/iJJ6UN 4.    चिमुकल्या आराध्यासाठी नेटसॅव्हींचा मदतीचा हात, सेव्ह आराध्या कॅम्पेनमधून हृदयदानाचं आवाहन https://goo.gl/TGTaqH 5.    एकजुटीने पेटलं रान, औरंगाबादच्या गोळे गावातही 'तुफान आलंया', वॉटर कपसाठी श्रमदान सुरु https://goo.gl/Q0j6cg 6.    स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी अनिवार्य करा, अर्थसंकल्पीय अधिवेशनात अखेरच्या दिवशी विधानसभेत लेखाजोखा समितीचा प्रस्ताव https://goo.gl/gzhclG 7.    मुख्यमंत्री नव्या नागपुरात राहतात, पण जुन्या नागपुरातल्या माझ्या घरासमोरचे रस्तेही बघा, गडकरींचा मुख्यमंत्र्यांसमोर महापालिकेला टोला https://goo.gl/cVDDsp 8.    उत्तर प्रदेशातील 'मोगली गर्ल' प्रकरणात ट्विस्ट, 'ती' आपली हरवलेली मुलगी असल्याचा इसमाचा दावा https://goo.gl/AVfx0U 9.    'दोन्ही देशाच्या पंतप्रधानांना पायउतार होण्याची विनंती' निवेदकाच्या घोळाने मोदींसह शेख हसीना यांना हसू अनावर https://goo.gl/ycymd2 10.    राम मंदिराला विरोध करणाऱ्याचा शिरच्छेद करु, हैदराबादच्या भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, https://goo.gl/b9fQUm तर राम मंदिरासाठी फासावरही जाईल, केंद्रीय उमा भारतींचा निर्वाणीचा इशारा goo.gl/jdN3b3 11.    'मी मुख्यमंत्री बोलतोय'... 'मन की बात'च्या धर्तीवर देवेंद्र फडणवीस टीव्हीवरुन जनतेशी संवाद साधणार https://goo.gl/PVpUoS 12.    जीवन अनमोल आहे, हेल्मेट वापरा, ट्राफिक सिग्नलवर सचिन तेंडुलकरांचा सेल्फी काढणाऱ्या दुचाकीस्वारांना सल्ला https://goo.gl/kKS6gf 13.    प्रियदर्शन परीक्षक असल्यामुळे अक्षयकुमारला अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार, 'बॉम्बे'फेम अरविंद स्वामीचं ट्वीट https://goo.gl/CfqAaQ 14.    अभिनेता अर्जुन रामपालने कॅमेरा फेकून मारला, जखमी तरुणाची पोलिसात तक्रार, दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमधील घटना https://goo.gl/N1eoMV 15.    वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन थेट मैदानात, दिल्लीच्या ऋषभ पंतची दमदार अर्धशतकी खेळी, ऋषभच्या धैर्याचं क्रिकेटविश्वात कौतुक, सचिन तेंडुलकरच्या 1999 च्या विश्वचषकातील खेळीची आठवण   https://goo.gl/wzA8Ai माझा विशेष : राष्ट्रीय पुरस्काराचे मराठी शिलेदार माझावर, आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Election :अमरावती महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार? महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
अमरावतीत महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ शाळांना २० जानेवारीला सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, वाहतुकीतही बदल, नेमकं काय आहे कारण?
पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ शाळांना २० जानेवारीला सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, वाहतुकीतही बदल, नेमकं काय आहे कारण?
मुंबई मनपात चकीत करणारं गणित, ठाकरेंकडे दोन हुकूमी एक्के, महापौर आरक्षण सोडतीने धाकधूक वाढवली! 
... तर ठाकरेंचाच महापौर होऊ शकतो, मुंबई मनपात चकीत करणारं गणित, ठाकरेंकडे दोन हुकूमी एक्के, महापौर आरक्षण सोडतीने धाकधूक वाढवली! 

व्हिडीओ

Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता
Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Election :अमरावती महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार? महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
अमरावतीत महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ शाळांना २० जानेवारीला सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, वाहतुकीतही बदल, नेमकं काय आहे कारण?
पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ शाळांना २० जानेवारीला सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, वाहतुकीतही बदल, नेमकं काय आहे कारण?
मुंबई मनपात चकीत करणारं गणित, ठाकरेंकडे दोन हुकूमी एक्के, महापौर आरक्षण सोडतीने धाकधूक वाढवली! 
... तर ठाकरेंचाच महापौर होऊ शकतो, मुंबई मनपात चकीत करणारं गणित, ठाकरेंकडे दोन हुकूमी एक्के, महापौर आरक्षण सोडतीने धाकधूक वाढवली! 
Thane Mayor: शिंदे मुंबईमध्ये हटून बसल्याची चर्चा पण आता ठाण्यामध्ये भाजपला काय काय हवं याची यादी समोर आली!
शिंदे मुंबईमध्ये हटून बसल्याची चर्चा पण आता ठाण्यामध्ये भाजपला काय काय हवं याची यादी समोर आली!
PCMC Election 2026: पिंपरी चिंचवडकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 132 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एकाच क्लिकवर
पिंपरी चिंचवडकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 132 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एकाच क्लिकवर
Pune Election Result 2026: पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
Nashik Election Result 2026 All Winner List: नाशिककरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 122 नवनिर्वाचित नगरसेवक, पाहा सर्व विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर...
नाशिककरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 122 नवनिर्वाचित नगरसेवक, पाहा सर्व विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर...
Embed widget