एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 03/03/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 03/03/2017 1. टेलिकॉमची स्पर्धा आणखी तीव्र, व्होडाफोनची जिओला टक्कर, 346 रुपयात दररोज 1GB 4G डेटा https://goo.gl/nMhYOE 2. बारावीचा मराठीचा पेपर व्हॉट्सअॅपवर, पेपरफुटीच्या चर्चेने गोंधळ, मात्र पेपर फुटला नाही, पेपर पुन्हा होणार नाही, बोर्डाचं स्पष्टीकरण https://goo.gl/0UJLc3 3. सोलापूरच्या जि. प. शिक्षकाचा भन्नाट प्रयोग, मायक्रोसॉफ्टचं थेट कॅनडात बोलावणं, रणजीतसिंह डिसले यांच्या ‘QR कोडेड पाठ्यपुस्तक’चं कौतुक https://goo.gl/L2fhcN 4. नाशिकमध्ये वरिष्ठांच्या तक्रारीत सहभाग असणाऱ्या जवानाची आत्महत्या, रॉय मॅथ्यूच्या आत्महत्येने सैन्य दलात हादरा, तोफांशी खेळणाऱ्या जवानाचा तोफखान्यात गळफास, गृहमंत्रालय चौकशी करणार https://goo.gl/yI1bQ9 5. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील दुरावा वाढला, पुण्यात राजू शेट्टींच्या विश्रामगृहातून सदाभाऊंनी मुक्काम हलवला https://goo.gl/czK8QG 6. रावसाहेब दानवेंनी मुलाच्या लग्नात केलेल्या उधळपट्टीची पारदर्शक चौकशी होणार का? एमआयएम, काँग्रेसची तोफ, सामान्य शेतकऱ्यांचीही नाराजी http://abpmajha.abplive.in/ 7. मुंबईत शिवसेना-भाजप एकत्र येतील, याची 200 टक्के खात्री, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना विश्वास https://goo.gl/WTP9lI, तर भाजपकडून 84 जणांचा गटाची नोंदणी 8. भाजपकडून गीता गवळी यांना स्थायी समितीचं सदस्यपद आणि आरोग्य विभागाचं चेअरमनपदाचं आश्वासन, 'वर्षा'वरील भेट यशस्वी, मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपची जुळवाजुळव https://goo.gl/rgwWTl 9. कॅबिनेट बैठकीत विरोधी पक्षनेते, पत्रकारांना स्थान द्या, शिवसेनेची मागणी, तर पत्रकार, विरोधी पक्षनेत्यांना गोपनियतेची शपथ नसते, तावडेंचं कायद्यावर बोट https://goo.gl/i2jePz 10. मुंबईत मनसे, शिवसेना आणि भाजपलाही सेल्फी पॉईंटसाठी जागा, 50-50 मीटरवर सेल्फी पॉईंट, https://goo.gl/x28GB8 तर राष्ट्रवादी शिवाजी पार्कात स्टडी पॉइंट्स उभारणार 11. मुंबईच्या तरुणीकडून फेसबुक लाईव्हवरुन पेट्रोलपंपाची पोलखोल, पेट्रोल पंपावरील हेराफेरी उघड, अमी सेठच्या व्हिडीओला लाखो लाईक्स https://goo.gl/h2Qdae 12. मुंबईतले रस्ते गाड्यांनी, फूटपाथ फेरीवाल्यांनी भरलेत माणसाने चालायचं कुठे? हायकोर्टचा सवाल, मुंबादेवी फेरीवाले पालिकेविरोधात कोर्टात https://goo.gl/YSIhrl 13. विद्यार्थ्यांनी हिंसाचाराच्या वादळात गुरफटणं दुर्दैवी, गुरमेहर कौरप्रकरणात राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची खंत https://goo.gl/3u9JHp 14. केरळच्या मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 1 कोटीचं बक्षीस, संघ नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य https://goo.gl/ARl2qz 15. बंगळुरुत ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कचा रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल, भारताविरुद्धच्या कसोटीआधी माजी कर्णधाराचा मनमुराद आनंद, उद्यापासून दुसरी कसोटी https://goo.gl/Dyj3eA माझा विशेष - लग्नकार्यात खर्च करताना नेत्यांचं भान का सुटतं? सहभाग - भाजप आमदार राम कदम, काँग्रेस खासदार रणजीत रंजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल जगताप, युवा स्वाभिमान संघटनेच्या नेत्या नवनीत कौर राणा बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
Embed widget