एक्स्प्लोर

ABP Opinion Poll : गोव्यात भाजप बाजी मारण्याची शक्यता

ABP C Voter Survey : यूपी, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. पुढील काही  दिवसांत गोव्यात  विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजणार आहे.

ABP CVoter Survey Assembly Election 2022 :   पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. यूपी, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. पुढील काही  दिवसांत गोव्यात  विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजणार आहे. त्यामुळे येथील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहेत.  सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, आप आणि  इतर पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.  गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्ड पार्टीनं (GFP) काँग्रेसशी (Congress) आघाडी केलीय.  अशातच एबीपी न्यूजने सी-वोटर सर्व्हेच्या माध्यमातून गोव्यातील  जनतेचा कौल जाणून घेतलाय. यासाठी गोव्यातील  जनतेला विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत.  या सर्व्हेत गोव्यात भाजपला  19 ते 30, आपला 5 ते 9, काँग्रेसला 4 ते 8, मगोप 2 ते 6 तर इतर पक्षांना चार जागा मिळण्याची शक्यता आहे.  तर गोव्यात भाजपला 32 टक्के, आपला 22.5 टक्के, कॉंग्रेसला 19.8, मगोपला 7.7 टक्के आणि इतर पक्षांना 18.1  टक्के मते मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

गोव्यात भाजपचा कसा बदलला कौल? 

सप्टेंबर 2021 : 22-26
ऑक्टोबर 2021 : 24-28 
नोव्हेंबर 2021 : 19-23
डिसेंबर 2021 : 17-21
जानेवारी 2022 : 19-23

गोव्यात आपचा कसा बदलला कौल? 

सप्टेंबर 2021 : 4-8
ऑक्टोबर 2021 :  3-7 
नोव्हेंबर 2021 : 3-7
डिसेंबर 2021 : 5-9
जानेवारी 2022 : 5-9

गोव्यात  कॉंग्रेसचा कसा बदलला कौल? 

सप्टेंबर 2021 : 3-7
ऑक्टोबर 2021 :1-5 
नोव्हेंबर 2021 :  2-6
डिसेंबर 2021 : 4-8
जानेवारी 2022 : 4-8

सर्व्हेनुसार  गोव्यात भाजपला 2017 च्या तुलनेत 8 जागांचा फायदा होणार आहे. तर आपला 7,कॉंग्रेसला 11,  जागांचा फायदा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

फेव्हरेट मुख्यमंत्री कोण? या सर्व्हेमध्ये भाजपचे प्रमोद सांवत यांना 34 टक्के मते मिळाली आहे. तर आपचे  उमेदवार 19 टक्के  मते मिळाली आहे. तर  भाजपचे विश्वजीत राणे  16 टक्के मते  मिळाली आहे. कॉंग्रेसचे  दिगंबर कामत यांना  9 टक्के तर 
इतरांना 22  टक्के मते मिळाली आहे. 

सूचना : आजचा ओपिनियन पोल सी-व्होटर या संस्थेनं केलेला आहे. यासाठी RDD पद्धतीनुसार 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या पाचही राज्यातून वेगवेगळ्या वयोगटातील 89 हजार 536 जणांची मतं जाणून घेतली आहेत. हा ओपिनियन पोल 12 डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान करण्यात आला आहे. बदलत्या स्थितीनुसार या पोलमध्ये 3 ते 5 टक्क्यांची त्रुटी जाणवण्याची शक्यता आहे. मात्र हा निकश सगळ्या वर्गीकरणासाठी लागू होईल असं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget