एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
जेएनयूमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली काळी बॅग सापडली
![जेएनयूमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली काळी बॅग सापडली Abandoned Bag Found On Jnu Campus जेएनयूमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली काळी बॅग सापडली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/07104147/JNU_Campus.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयू पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जेएनयूमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली काळी बॅग सापडली आहे.
जेएनयू कॅम्पसमध्ये रात्री दोनच्या सुमारास नॉर्थ गेटपासून 50 मीटर अंतरावर एक काळी बॅग असल्याचं सुरक्षरक्षकाच्या निदर्शनास आलं. या बॅगमध्ये 7.56 ची देशी पिस्तुल, 7 काडतुसं आणि 1 स्क्रू ड्रायव्हर सापडला.
यानंतर जेएनयूच्या कंट्रोल रुमला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात आर्म्स अक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
बॉलीवूड
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion