एक्स्प्लोर
LIVE : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर दारुच्या विक्रीला बंदी
हेडलाईन्स
नालासोपारामध्ये नगरसेवक आणि व्यापाऱ्याकडून एक कोटीहून अधिक रक्कम जप्त, आयकर आणि स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 45 लाखांच्या नव्या नोटा आणि 60 लाखांच्या जुन्या नोटा जप्त
--------------
नवी दिल्ली : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर दारुच्या विक्रीला बंदी, दुकानं हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
--------------
नवी मुंबई : 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील बलात्कारप्रकरणी आरोपी शिक्षक हरिशंकर शुक्लाला दिल्लीतून अटक
--------------
#नगरपालिकानिकाल : दुसऱ्या टप्प्यातील 14 नगरपालिका निवडणुकांची आज मतमोजणी, पुण्यातील 10 आणि लातूरमधील 4 नगरपालिकांचा समावेश
--------------
नागपूर: संघ मुख्यालयात भाजप आमदारांची कार्यशाळा, पंकजा मुंडे, विनोद तावडे, आशिष शेलार मुख्यालयात दाखल
--------------
1). आज मध्यरात्रीपासून सरकारी हॉस्पिटल, मेडिकलमधून जुन्या 500 आणि 1000च्या नोटा कायमच्या हद्दपार, 31 डिसेंबरपर्यंत बँकेत जमा करता येणार
--------------
2). पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या लॉकर्समधून 10 कोटींच्या नव्या नोटा जप्त, तर पिंपरीत 67 लाख ताब्यात, कर्नाटक गोव्यातही मोठं घबाड
--------------
3). दुसऱ्या टप्प्यातील 14 नगरपालिकांसाठी आज मतमोजणी, अजितदादा, हर्षवर्धन पाटलांसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
--------------
4). आरक्षण दिलं नाही, तर बुलेटनं नव्हे बॅलटनं उत्तर, नागपुरात मराठा मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांना इशारा
--------------
5). दुग्धविकासमंत्री महादेव जानकरांनी पदाचा दुरुपयोग केला, निवडणूक आयोगाचे कडक ताशेरे, गुन्हे दाखल करण्याचे आदेश
--------------
6). पंतप्रधानांच्या भ्रष्टाचाराबद्दल स्फोटक माहिती असल्यानं भाजप बोलू देत नाहीत, राहुल गांधी यांचा सनसनाटी आरोप
--------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement