एक्स्प्लोर
LIVE: अहमदनगर-खरवंडीतून 30 ते 40 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
श्रीनगर : पुलवामातील पंपोरमधील ईडीआय बिल्डिंगमध्ये आग, रॉकेट लॉन्चरच्या स्फोटामुळे आगीची दुर्घटना
-------------------------------------
अहमदनगर-खरवंडीतून 30 ते 40 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, भगवानगड मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कारवाई
दसरा मेळाव्यासाठी भगवानगडावर तयारी सुरु
पंढरपूर : घराचे छत कोसळून एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू, मुंढेवाडी गावातील दुर्दैवी घटना, पती-पत्नीसह दोन मुलांचा मृत्यू
------------------------------------
भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट, जैश-ए-मोहम्मदचा कट, गुप्तचर यंत्रणांचे सतर्कतेचे आदेश
---------------------------------------
नाशिक: नाशिकमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त, बहुतेक शाळांना सुट्टी
-------------------------------------
1). बोरीवली स्टेशनवर सौराष्ट्र एक्स्प्रेस खाली अडकलेल्या महिलेच्या सुटकेचा थरार, रेल्वे पोलीस आणि प्रवाशांच्या प्रसंगावधानाने महिलेचा जीव वाचला
2). तळेगावातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाने निर्माण झालेला तणाव निवळला, घोटी टोलनाक्यावरील वाहतूक सुरु, रविवारच्या आंदोलनामुळे आज महामार्ग मोकळा
3). तळेगावातल्या दोषीला योग्य शासन करु, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, पवारांकडूनही शांततेचे आवाहन, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचे पोलिसांचे निर्देश
4). मुंबईतला मराठा मोर्चा अधिवेशनापर्यंत स्थगित, नागपुरातल्या मोर्चापर्यंत ठोस निर्णय न झाल्यास मुंबईत विराट मोर्चा, सकल मराठा संघटनांचा औरंगाबादेत इशारा
5). पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्रींमधल्या वादानंतर पोलीस आणि प्रशासन थेट भगवानगडावर, पंकजा मुंडे राजकीय भाषण करणार नाहीत, समर्थकांचे स्पष्टीकरण
6). कोल्हापूरच्या अंबाबाईची नगरप्रदक्षिणा मोठ्या उत्साहात संपन्न, सुरतमध्ये उमिया देवीची 35 हजार दिव्यांनी महाआरती
7). इंदूर कसोटीत टीम इंडियानं ओलांडला पाचशेचा टप्पा, कर्णधार विराट कोहलीचं द्विशतक, तर रहाणेचं द्विशतक 12 धावांनी हुकलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement