एक्स्प्लोर

LIVE : काँग्रेस नेते संदीप वराळ हत्याप्रकरणी पाच पोलीस निलंबित

अहमदनगर: काँग्रेस नेते संदीप वराळ हत्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांच्यासह पाच पोलीस कर्मचारी निलंबित ------------------------------- युतीसंदर्भातील निर्णयात मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत, वारंवार फिसकटणाऱ्या बैठकींनंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय, सूत्रांची माहिती ------------------- औरंगाबाद : दोन गायींच्या दुधातून 81 जणांना विषबाधा, सिल्लोडजवळ धानोरा येथील घटना ------------------- आंध्रप्रदेशातील कुनेरू स्टेशनजवळ हिराखंड एक्सप्रेसचे 9 डबे घसरले, 23 जणांचा मृत्यू, तर 50 जखमी, जगदलपूरहून भुवनेश्वरला जाणाऱ्या ट्रेनचा अपघात ------------------- शिवसेनेचा 60 जागांचा प्रस्ताव ही अपमानास्पद बाब, रंगशारदा येथील बैठकीत भाजपने सेनेला सुनावलं, युतीचा निर्णय उद्धव आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारात -------------------------- तब्बल 4 महिन्यानंतर भारतीय जवान चंदू चव्हाणची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका, धुळ्याच्या बोरविहीर गावात दिवाळी, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंचे चंदू चव्हाणच्या कुटुंबाकडून आभार ---------------------------- स्वच्छ भारतमध्ये टॉप ट्वेंटीत आणण्यासाठी लाच मागणाऱ्या 3 अधिकाऱ्यांना औरंगाबादेत अटक, एसीबीची कारवाई, मोदींच्या महत्वाकांक्षी योजनेला गालबोट ------------------------- औरंगाबादेत हे नथुराम नाटकावेळी संत तुकाराम नाट्यगृहात राडा, संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानचे कार्यकर्ते शिवसेनेसोबत भिडले ------------------ तामिळनाडूतील जलीकट्टूसाठी अध्यादेशाला मंजुरी, आंदोलनकर्त्यांपुढे सरकार नमलं, आज मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवल्यानंतर जीवघेण्या खेळाला सुरूवात -------------------------- रक्ताची चव चाखण्यासाठी 16 वर्षीय मुलाकडून 8 वर्षाच्या मुलाचे 6 तुकडे, लुधियानातल्या घटनेनं देशभर खळबळ, मारेकऱ्याला अटक ---------------------
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा

मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस

पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू

अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Group On Eknath Shinde | आमचा पक्ष चोरला, तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे का? ठाकरेंचे शिलेदार कडाडले..Special Report | Mobile Recharge Fraud | रिचार्जचा फंडा, अनेकांना गंडा; मोबाईल रिचार्जचा नवीन स्कॅम?Dhananjay Munde Beed Case | धनंजय मुंडेंचा राजीनामा, करूणा यांची भविष्यवाणी Special ReportThane ShivSena Rada | शिंदेंच्या बालेकिल्ल्यात दोन्ही शिवसेनेत 'सामना' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार

Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल

Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
Embed widget