एक्स्प्लोर
LIVE : गोव्यात पाच वाजेपर्यंत 83 टक्के, तर पंजाबमध्ये 70 टक्के मतदान
![LIVE : गोव्यात पाच वाजेपर्यंत 83 टक्के, तर पंजाबमध्ये 70 टक्के मतदान Aaj Dinank Headlines On 4th February 2017 LIVE : गोव्यात पाच वाजेपर्यंत 83 टक्के, तर पंजाबमध्ये 70 टक्के मतदान](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/25071442/Aaj-Dinank-Headlines-News-2-580x395122.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
गोव्यात पाच वाजेपर्यंत 83 टक्के, तर पंजाबमध्ये 70 टक्के मतदान
-----------------------------------
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, तीन अपत्य असल्याच्या कारणावरुन ओमी कलानी यांचा उमेदवारी अर्ज बाद
-----------------------------------
पिंपरी: हिंजवडीत इमारतीवर क्रेन पडून 4पैकी एका कामगाराचा मृत्यू. रवींद्र प्रधान असं 23 वर्षीय मृत कामगाराचे नाव
-----------------------------------
हेडलाईन्स
गोवा विधानसभा निवडणूकीत 3 वाजेपर्यंत 67 टक्के मतदान
पंजाब विधानसभा निवडणुकीत 3 वाजेपर्यंत 48 टक्के मतदान
--------------------------------
1. ठाण्यात सुरज परमार आत्महत्याप्रकरणातील 4 नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून रिंगणात
----------------------------
2. मुंबईत भाजप-रिपाइंच्या जागांचा घोळ सुरुच, किमान 35 जागा आणि अडीच वर्षे महापौरपदासाठी आठवले आग्रही
------------------------
3. माजी महापौर श्रद्धा जाधवांच्या उमेदवारीनं तीव्र नाराजी, 2 महिला शिवसैनिक अपक्ष म्हणून रिंगणात
-----------------------
4. बुलडाण्यात खासदार प्रतापराव जाधवांच्या कार्यालयाबाहेर स्फोट, घातपाताच्या शक्यतेचा पोलिसांकडून तपास
-------------
5. गोवा आणि पंजाब विधानसभेसाठी आज पहिल्या टप्प्याचं मतदान, गोव्यात भाजपची प्रतिष्ठा पणाला
--------------
6. विलेपार्ल्यातील डॉक्टर तरुणीच्या मारेकऱ्याला पश्चिम बंगालमधून अटक, मुंबईत विलेपार्ले इंथं केला होता खून
---------------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)