एक्स्प्लोर
LIVE : महाडच्या सावित्री नदीतील शोधकार्य पुन्हा सुरु

हेडलाईन्स
1. महाडच्या सावित्री नदीतील शोधकार्य पुन्हा सुरु, पहिल्या दिवशी 2 मृतदेह शोधण्यात यश, 28 जण बेपत्ता झाल्याची भीती
2. रेक्यू ऑपरेशनदरम्यान चुंबकाला लोखंडी वस्तू चिकटल्याची शक्यता, आज नदीच्या प्रवाहात जाळी लावल्यानंतर गूढ उकलणार
3. सावित्री नदीत 2 एसटीसह 4 खाजगी वाहनं वाहून गेल्याची भीती, तवेरा गाडीतील 8 जण बेपत्ता, कुटुंबीयांची चिंता वाढली
4. महाडच्या पुलाबाबत ब्रिटीशांनी दिलेल्या इशाऱ्याकडे सरकारचं दुर्लक्ष, हुसैन दलवाई यांचा गंभीर आरोप, 302 चा गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी
5. बहुप्रतीक्षित जीएसटी विधेयकाला राज्यसभेत मंजुरी, काँग्रेससह विरोधकांचा पाठिंबा, कर प्रणाली सुरळीत होणार
6. यापुढे वाहतुकीचे नियम तोडाल, तर दहा पट दंड भरावा लागणार, वाहतूक अधिनियमन कायद्यातील सुधारणांना केंद्राची मंजुरी
7. तिरुअनंतपुरमहून दुबईला जाणाऱ्या प्रवासी विमानाचं क्रॅश लँडिंग, विमानातील सर्व 282 जण सुरक्षित, थरार कॅमेऱ्यात कैद
8. पुण्यातही पूरस्थितीची भीती, खडकवासला धरणातून 31 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीडे पूल पाण्याखाली
9. गोदावरीच्या पुरामुळे औरंगाबाद जिल्ह्यात 400 जण अडकले, एनडीआरएफची टीम घटनास्थळी, तर पुरामुळे नाशिक ठप्प
10. जमैका कसोटी अनिर्णीत राखण्यात वेस्ट इंडिजला यश, रोस्टन चेसचं नाबाद शतक टीम इंडियाला भारी पडलं
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
