एक्स्प्लोर
Advertisement
LIVE: नोटाबंदीनंतर 18 लाख जणांची यादी प्राप्तिकर विभागाकडे
हेडलाईन्स
नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त पैसे बँकेत जमा करणाऱ्या 18 लाख लोकांची माहिती प्राप्तिकर विभागाकडे... अशा लोकांना एसएमएस आणि ईमेलद्वारे नोटीस पाठवणार : हसमुख आधिया, केंद्रीय महसूल सचिव
------------
चक्काजाममुळे लालबाग ते दादर दरम्यान वाहनांच्या रांगा
------------ पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रावादीमध्ये आघाडी होणार नाही, दोन्ही पक्षांकडून अधिकृत घोषणा बाकी ------------ चिंचवडजवळ रुळाला तडे, पुणे-लोणावळा रेल्वे वाहतूक खोळंबली, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सर्व एक्स्प्रेस रखडल्या ------------ 1. लातूरमध्ये ऑईल कंपनीतील विषारी वायूमुळे नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू, मिल मालकारवर कठोर कारवाईचं पालकमंत्र्यांचं आश्वासन ------------ 2. युतीसाठी राज यांनी उद्धवना 7 वेळा फोन केल्यावरही प्रतिसाद नाही, मनसे नेते बाळा नांदगावकरांचा दावा तर उद्धव ठाकरेंनी युतीची शक्यता फेटाळली ------------ 3. यूपी विधानसभेच्या आखाड्यात सपा-काँग्रेस आघाडीचं वर्चस्व, 'एबीपी माझा'च्या सर्व्हेंचा अंदाज, मुख्यमंत्रीपदासाठी अखिलेश यादवांना पसंती ------------ 4. पुण्यातील आयटी इंजिनियर रसिलाच्या हत्येचं गूढ उकललं, एकटक बघण्याचा जाब विचारल्याने सुरक्षा रक्षकाकडून हत्या, मारेकरी पोलिस कोठडीत ------------ 5. 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद नजरकैदेत, मोदी-ट्रम्प यांच्या मित्रत्वाच्या संबंधांमुळे कारवाई झाल्याचा हाफिजचा कांगावा ------------ 6. जम्मू काश्मीरच्या मच्छिलमध्ये हिमस्खलनामुळे महाराष्ट्राच्या आणखी तीन जवानांचा मृत्यू, परभणी, सांगली आणि साताऱ्यातील जवान शहीद, महाराष्ट्रावर शोककळा ------------ एबीपी माझा वेब टीमअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
निवडणूक
निवडणूक
Advertisement