एक्स्प्लोर
LIVE : मोदींचं न्यू इयर गिफ्ट, ATMमधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली
हेडलाईन्स
1. एटीएममधून उद्यापासून दिवसाला साडे 4 हजार रुपये काढता येणार, मात्र आठवड्याला 24 हजाराची मर्यादा कायम
------------------------
2.नोटबंदीच्या 50 दिवसानंतर आज पंतप्रधान देशाला संबोधित करणार, नववर्षाच्या मुहूर्तावर अनेक नव्या घोषणांची शक्यता
------------------------
3. कॅशलेस इंडियासाठी मोदींकडून 'भिम' अॅप्लिकेशनचं उद्घाटन, आता तुमचा अंगठाच ठरणार डिजिटल बँक, नोटबंदीला विरोध करणाऱ्यांचा मोदींकडून समाचार
------------------------
4. उत्तर प्रदेशातात यादवीचा कळस, मुख्यमंत्री अखिलेश यांची पक्षातून हकालपट्टी, आज दोन्ही गटाचं शक्तीप्रदर्शन
------------------------
5. मुंबईतल्या झवेरी बाजारात आयकर विभागाची मोठी कारवाई, 100 कोटी काळ्याचे पांढरे केल्याचा संशय, 3 सराफांवर छापेमारी
------------------------
6. ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब विख पाटील यांचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास, दुपारी अंत्यसंस्कार
------------------------
7.न्यू इअर सेलिब्रेशनसाठी मुंबई सज्ज, पार्टी आयोजकांसमोर कॅशलेस व्यवहारांचं आव्हान, रात्री 12 नंतर मध्य-पश्चिम रेल्वेच्या विशेष लोकल
------------------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement