एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE : ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब विखे-पाटील यांचं निधन
ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब विखे-पाटील यांचं निधन, वयाच्या 79व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
इस्लामचा वादग्रस्त प्रचारक झाकीर नाईकवर गुन्हा दाखल, आर्थिक गैरव्यवहारांमुळे ईडीकडून गुन्ह्याची नोंद
------------
रु. 1000/500 च्या जुन्या रद्द झालेल्या नोटा उद्यापासून रिझर्व बँकेतही बदलून मिळणार नाहीत...
------------
पिंपरी चिंचवड : वाकड-मारुंजी रस्त्यावर इंडिका कार आणि छोट्या टेम्पोचा अपघात, दोघांचा मृत्यू, मृतांमध्ये एका पुरुष आणि एका महिलेचा समावेश
------------
अहमदनगर:पाथर्डीत डॉक्टर विनोद गर्जे यांना मारहाण,जागेच्या वादावरुन अज्ञात महिला-पुरुषांची डॉक्टरांना मारहाण,डॉक्टरांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा
------------
झारखंड : कोळसा खाणीत जमीन खचली, सहा मजूरांचा मृत्यू तर 35 ते 40 जण अडकल्याची भीती
------------
बुलडाणा - ट्रक आणि कारची धडक, भीषण अपघातात चौघांचा मृत्यू, दोन जखमी, सिंदखेड राजाजवळची घटना
------------
पुणे : आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला एक लाखांची लाच घेताना अटक, सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकारवाई, फ्लॅट आणि दुकान खरेदी प्रकरणात लाच मागितली
------------
नाशिक : भगुरमध्ये डॉ. योगेश सोनी यांच्या घरावर सशस्त्र 5 जणांचा दरोडा, दहा तोळे सोन्यासह दोन लाखांची रोकड लुटली
------------
पुणे : कोंढवा बुद्रुक इथे बेकरीमध्ये आग, 'बेक्स अॅण्ड केक्स' बेकरीत झोपलेल्या सहा कामगारांचा होरपळून मृत्यू
------------
1. नोटाबंदीची डेडलाईन आज संपणार, तरीही देशभरात चलनकल्लोळ कायम, तर जुन्या नोटा बदलण्याचाही आज शेवटचा दिवस
------------
2.नोटबंदीच्या निर्णयात जनतेची पंतप्रधान मोदींना साथ, 'एबीपी माझा'चा ऑनलाईन सर्व्हे, ग्रामीण भागातही पाठिंबा
------------
3. नोटाबंदीनंतर देशाच्या महसुलात विक्रमी वाढ, तिजोरीत साडे चौदा टक्क्यांची भर, तर साईंच्या दानपेटीत 50 दिवसात 35 कोटींचं दान
------------
4.पंतप्रधानांकडून प्रत्येक जनधन खात्यात 5 हजार जमा, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पुन्हा नव्या वादात
------------
5. उत्तरप्रदेशातील यादवीचा नवा अंक, निवडणुकांआधीच मुलायम यांच्याकडून 393 तर अखिलेशकडून 235 उमेदवारांची यादी जाहीर
------------
6. नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गोवा सजलं, मात्र नोटबंदीमुळे पर्यटकांचा ओघ रोडावला
------------
7. एक जानेवारीला विराट-अनुष्काच्या साखरपुड्याची चर्चा, उत्तराखंडमध्ये निकटवर्तीयांचा ठिय्या, अमिताभ यांच्यासह अंबानी कुटुंबीयही दाखल
------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement