एक्स्प्लोर

LIVE : शिरुरमध्ये चार वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला

हेडलाईन्स   फ्रान्सच्या मॅटियूज रोयरला पराभूत करत भारतीय बॉक्सर विजेंदर सिंगचा सलग पाचवा विजय ChTtMoeUoAAzkyC
मुंबई : कामाठीपुराच्या 14 व्या गल्लीतील तीन मजली इमारत कोसळली, काही जण अडकल्याची शक्यता, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
---------------------------- पुणे : शिरुरमधील मांडवगण फराटा गावात 4 वर्षाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला, 20 फुटांवर अडकलेल्या सुनील मोरेला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु ---------------------------- नवी दिल्ली : 6 मे रोजी सोनिया गांधींच्या नेतृत्त्वात काँग्रेसचा संसेदवर मोर्चा ---------------------------- नीट प्रवेश परीक्षा 1 मे रोजीच होणार, विद्यार्थ्यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, निर्णय बदलण्यास कोर्टाचा नकार ---------------------------- सोलापुरातील 80 हजार महिला विडी कामगारांचा संप मागे, महिन्यापासून बंद असलेले कारखाने आजपासून सुरु होणार ---------------------------- नागपुरात दुहेरी हत्याकांडाने खळबळ, पडक्या इमारतीजवळ दोन तरुणांचे मृतदेह सापडले, खामला परिसराच्या शिवनगरातील घटना ---------------------------- 1. पर्यावरण नियमांचा भंग करुन उभारलेली आदर्श जमीनदोस्त करा, मुंबई हायकोर्टाचे आदेश, आदर्शचे सदस्य सुप्रीम कोर्टात जाणार   2. सुशीलकुमार नसते तर आदर्शचा घोटाळा झालाच नसता, याचिकाकर्ते वाटेगावकरांचा आरोप, तर आव्हाड स्टार परफॉर्मर असल्याची टीका   3. 1 मे रोजी होणारी परीक्षा 'नीट'अंतर्गतच घ्या, केंद्राच्या याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार, राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार   4. धनंजय आणि पंकजा मुंडेमधला शाब्दिक वाद आता संस्कारांवर, धार्मिक व्यासपीठावर राजकीय आरोप करण्याची गरज नव्हती, धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर   5. ऑगस्टा वेस्टलॅण्डमध्ये कारवाईस यूपीएने मुद्दाम उशीर केला, अमित शाह यांचा सनसनाटी आरोप, लाचखोरी झाल्याचंही वक्तव्य   6. 2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी नीतिश कुमार योग्य पर्याय ठरतील, शरद पवारांचं मत, दिल्लीत बिगरभाजप पक्षांची बांधाबांध   7. अर्थमंत्रालयाकडून पीएफवरील व्याजदारात वाढ, व्याजदर 8.70 टक्क्यांवरुन 8.80 टक्क्यावर, 5 कोटी नोकरदारांना लाभ मिळणार   8. निवासी डॉक्टरांना संरक्षणासाठी शस्त्राचे परवाने द्या, मार्डची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, कायद्यात सुधारणा करण्याचीही विनंती   9. सायना नेहवालची आशिया बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत धडक; भारताच्या फुलराणीची चीनच्या माजी विश्वविजेत्या शिझियान वँगवर मात   एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
Raj Thackeray on Delhi CJP Protest: या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Abhijeet Dipke CJP Ajinkya Shinde: दिल्ली पोलिसांनी पकडताच अभिजीत दिपकेंनी लपवलेला पत्ता बाहेर काढला, म्हणाले, आमच्यानंतर अजिंक्य शिंदे आंदोलनाचं नेतृत्व करेल, त्याचं ऐका!
दिल्ली पोलिसांनी पकडताच अभिजीत दिपकेंनी लपवलेला पत्ता बाहेर काढला, म्हणाले, आमच्यानंतर अजिंक्य शिंदे आंदोलनाचं नेतृत्व करेल, त्याचं ऐका!

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला

Embed widget