एक्स्प्लोर

LIVE : पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाखाली सुरक्षा समितीची बैठक सुरु

हेडलाईन्स नवी दिल्ली: पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाखाली सुरक्षा समितीची बैठक सुरु, शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत चर्चा, पाकिस्तानसोबतचा करार तोडण्याचा विचार रत्नागिरी : नगरपरिषदेच्या घंटागाडीवर आपटून अडीच वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू, खेळताना धावत येऊन गाडीवर आपटला, बोर्डिंग रोडवरील घटना ---------------------- मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीची बैठक, सर्व जिल्हा प्रभारी उपस्थित,  आगामी निवडणूक तसंच मराठा मोर्चाचा बैठकीत आढावा ---------------------- मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक मंदावली, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर अमृतांजन पुलाजवळ ट्रकने पेट घेतला, वाहतूक धिम्या गतीने सुरु ---------------------- 1. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला मोठा धक्का, सार्क परिषदेवर भारतासह, अफगाण आणि भूतानचाही बहिष्कार, परिषदच रद्द ---------------------- 2. मराठ्यांच्या मागणीसाठी विशेष अधिवेशन घ्या, शिवसेना नेत्यांसह आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शक्यता ---------------------- 3. संजय राऊत दिसतील तिथे फटके मारणार, काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांचं व्यक्तव्य, राऊतांनी मराठा समाजाचा अपमान केल्याचा आरोप ---------------------- 4. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत खड्ड्यांवरुन रणकंदन, विरोधकांसोबत भाजपचाही सभात्याग, खड्डे बुजवण्यासाठी 5 ऑक्टोबरची नवीन डेडलाईन ---------------------- 5. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघाताच्या दृश्याने वसई हादरली, स्कूलबसने दुचाकीस्वाराला फरफटत नेलं, सीसीटीव्हीत अपघात कैद ---------------------- 6. अहमदनगरच्या श्रीगोंद्यातून 18 परप्रांतीय मजुरांची सुटका, शेतकामासाठी मजुरांचा 10 हजारात सौदा झाल्याचं उघड ---------------------- 7. बीसीसीआयच्या निवड समितीतून खोडा आणि परांजपेंना डच्चू मिळण्याची शक्यता; कसोटी क्रिकेटचा अनुभव नसल्याने लोढा समितीचा निकष डावलल्याचं निष्पन्न ---------------------- 8 'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस' प्रदर्शित होऊ देणार नाही, मनसेची धमकी, तर कलाकारांसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार सरकारचा, सैफअली खानचं मत ---------------------- एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget