एक्स्प्लोर
LIVE : मुंबईतील आदर्श इमारत पाडण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश
हेडलाईन्स
राज्यभरातील तलाठ्यांचा संप मागे, एकनाथ खडसेंसोबत सकारात्मक चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसईजवळ स्वारगेट एसटी-डम्परची धडक, अपघातात बसचालकासह कंडक्टरचा मृत्यू
स्वसंरक्षणासाठी पिस्तुल परवाना द्या, निवासी डॉक्टरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नागपूर- कन्हानमध्ये मारुती ओमनी व्हॅनमध्ये स्फोट, ओमनी आणि एक बाईक जळून खाक, चौघे जखमी
फिल्ड ट्रायल भारतात का नाही?व्यवहाराचे पैसे परत का आले नाहीत? टेंडरमध्ये झालेला घोळ कोणाच्या इशाऱ्याने? घोटाळ्याची माहिती मिळताच टेंडर रद्द का? ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी अमित शहांचे सोनियांना प्रश्न
BREAKING : मुंबईतील आदर्श इमारत पाडण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश, मात्र कारवाईला 12 आठवड्यांची स्थगिती
भारतीय ऑलिम्पिक संघाचं सचिन तेंडुलकरला पत्र, रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचा गुडविल ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनण्याची विनंती
-----------------------------------
1. हार्बर रेल्वे मार्गावरच्या प्रवाशांची प्रतिक्षा अखेर संपली, वाशी ते वडाळा दरम्यान 12 डब्यांची पहिली लोकल ट्रॅकवर
2. मुस्लिम संघटनांच्या विरोधामुळे तृप्ती देसाईंचा हाजी अली प्रवेश टळला, मुख्यमंत्री निवासाकडे जाताना पोलिसांशी झटापट, तृप्ती देसाईंवर गुन्हा दाखल
3. मेडिकलच्या नीट परीक्षेविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार, यंदापासून नीट लागू करण्यास विरोध, विद्यार्थी-पालकही हवालदील
4. मी तोंड उघडलं तर पळता भुई थोडी होईल, भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांना पंकजा मुंडेंचं जशाच तसं उत्तर, धनंजय मुंडेवरही नाव न घेता बोचरी टीका
5. एकाच आठवड्यात धुळे शहरात दोन वेळा पाण्याची नासाडी, 50 लाख लीटर क्षमतेचा जलकुंभातून पाणी वाया, पालिका अधिकाऱ्यांना प्रकरणाचा पत्ताच नाही
6. हिंमत असेल तर सोनियां गांधींना अटक करुन दाखवा, केजरीवालांचं भाजपला आव्हान, ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरण तापण्याची चिन्ह
7. 'इस्रो'कडून 'IRNSS-1G' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, नेवीगेशन प्रणालित भारत स्वयंपूर्ण
8. बॉक्स ऑफिसवर आज नागराज मंजुळेच्या 'सैराट'ची उत्सुकता, टायगर श्रॉफ आणि श्रद्धाच्या 'बागी'कडेही लक्ष
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
क्राईम
Advertisement